Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
साहित्य,संगीत, मनोरंजन, कला, क्रीडा, आरोग्य, संस्कृती, अजूनही बरंच काही..... गप्पा - गोष्टी, जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याचे प्रयास.... more
FAQs about Gappa-Goshti | गप्पा गोष्टी:How many episodes does Gappa-Goshti | गप्पा गोष्टी have?The podcast currently has 44 episodes available.
May 25, 2020नथीचा नखरालॉकडाऊन दरम्यान वेळ घालवण्यासाठी नव-नवीन फंडे वापरण्यात येत आहेत. या पैकीच एक म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'चॅलेंज'. घरात बसून बोर होत असल्यानं मराठी महिलांनी 'नथीचा नखरा' चॅलेंज सुरू केलं.नथीचा फोटो स्टेटसला टाकून आपल्या प्रिय मैत्रिणी तसेच नात्यातील स्त्रियांना चॅलेंज दिलं जात आहे. चॅलेंज मिळालेल्या स्त्रीनं ते स्वीकारुन आपल्या स्टेटसलाही नथ घातलेले स्वतःचे फोटो ठेवायचे असतात....more4minPlay
FAQs about Gappa-Goshti | गप्पा गोष्टी:How many episodes does Gappa-Goshti | गप्पा गोष्टी have?The podcast currently has 44 episodes available.