गप्पा गोष्टी, मनातल्या | Episode 5 — आमचा उम्या
काही माणसं आपल्या आयुष्यात फार मोठी भूमिका बजावत नाहीत… पण तरीही ती आयुष्यभर लक्षात राहतात.
या भागातली गोष्ट आहे उम्याची
त्याच्या छोट्या दुकानाभोवतीच्या गप्पा, त्याची साधी जीवनाची तत्त्वं, मित्रांबद्दलची आपुलकी आणि अडचणीच्या वेळी केलेली छोटीशी मदत… या सगळ्यातून नकळत एक नातं तयार झालं.
उम्या कुठे असेल?
ही त्याची गोष्ट आहे.
आणि कदाचित तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या “उम्या”चीही.
ऐका. आठवा. आणि तुमच्या आयुष्यातल्या त्या एखाद्या माणसाला मनातल्या मनात एकदा राम राम करा.