वैष्णवी प्रेगनंट असल्यानं ती ठरवून नोकरीतून ब्रेक घेत आता होममेकर होत आहे. घरात लवकरच बाळाचं आगमन होणार असल्यानं तिच्यासह घरचे सगळे खूश आहेत. पण वैष्णवीला घरामध्ये स्क्रिनटाईमसंदर्भात एक महत्त्वाचा बदल घडवून आणायचाय. ती यात यशस्वी होईल का?
Pregnant Vaishnavi has decided to become a homemaker by choice. She wants to bring a major change in her home before tha arrival of baby. Can she become succeed in her endeavour?
Concept By : Bhushan Wani
Written By : Mohini Medhekar
Narrated By : Aparna Joag
Audiobook Produced By : Crescent Mutual Fund Distributors Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)
Production : SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)