Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
ज्या विषयांवर सहसा कोणी बोलायला तयार होत नाही अशा काही विषयांवर परखड बोलणारे मराठीतील ध्वनीक्षेपण.... more
FAQs about Kharyachi Duniya:How many episodes does Kharyachi Duniya have?The podcast currently has 17 episodes available.
February 05, 2022अपघाती चालकबहुतेक अपघात हे नालायक चालकांमुळे होतात हे वास्तव सर्रास नाकारण्याची निर्लज्ज सार्वत्रीक सवय उघडी पाडणारा एपिसोड. ...more7minPlay
February 01, 2022सुशोभीकरणाचे बळीसुशोभीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे गटार कसे फोफावते आणि जनता प्राथमिक सेवा सुविधांना कशी वंचित राहते याचे भयाण वास्तव सांगणारा एपिसोड. ...more6minPlay
January 30, 2022काळा जपानजपान एक प्रगत राष्ट्र आहे आणि तेथील लोक मेहनती कामसू आहेत. तरीही जपान्यांनी सैतानाला देखील लाजवतील अशी केलेली काळी कृत्ये माफ करता येण्यासारखी नाहीत. पाहूया जपानला प्रगत असूनही प्रतिष्ठा का नाही. ...more8minPlay
January 27, 2022तोतयांचे युगतोतयांचा उदय आणि भरभराट हा या कालखंडाने पाहीलेला सर्वात मोठा सामाजिक पराभव. पाहूया या तोतयांचे यश आणि त्याची कारणे. ...more5minPlay
January 25, 2022लफंगेआपल्या आजूबाजूला अनेक लफंगे वावरत असतात. त्या टिनपाट जीवांचा पंचनामा. ...more7minPlay
January 24, 2022बेरोजगारीचे भूतबेरोजगारीचे भूत काबूत कसे आणायचे? ऎका एक रोकठोक पॉडकास्ट ...more5minPlay
July 05, 2020People I Wish To Send To MarsThere are some specific kind of people who poke like pebble in your shoe. Let's see what Grumpy Bald has to say about them. --- Send in a voice message: https://anchor.fm/kharyachiduniya/message...more4minPlay
FAQs about Kharyachi Duniya:How many episodes does Kharyachi Duniya have?The podcast currently has 17 episodes available.