Maharashtra's Politics- As It Is... महाराष्ट्राचं राजकारण- जसं आहे तसं

Maharashtra's Politics- As It Is... महाराष्ट्राचं राजकारण- जसं आहे तसं

By Kedar BhopeNewsPoliticsHistory
Download on the App Store

Maharashtra's Politics- As It Is... महाराष्ट्राचं राजकारण- जसं आहे तसं episodes

  • देवेंद्र फडणवीसांचा गेम करून एकनाथ शिंदे कसे झाले मुख्यमंत्री? How Eknath Shinde Becomes CM?
    एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावत महाविकास आघाडीच्या सरकार जोरदार झटका दिला. शिंदेंनी ठाकरेंच्या आमदारांसह सुरतवरून गुवाहाटी गाठल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. संख्याबळानुसार भाजपचे आमदार जास्त असल्याने भाजपकडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असंच सर्वांना वाटत होतं. मात्र, शपथविधीच्या दिवशी ३० जून २०२२ रोजी अचानकपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव पुढे आलं अन् फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. केंद्रातील भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शिंदेंनी फडणवीसांचा एकप्रकारे गेमच केल्याच सांगितलं जातं. पाहुयात काय झालं होतं शपथविधीच्या दिवशी?One Year of Shinde Fadnavis Government How Eknath Shinde Becomes CM and Fadnavis as a DCM
    3 min

About Maharashtra's Politics- As It Is... महाराष्ट्राचं राजकारण- जसं आहे तसं

From the publisher's feed

या podcast मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनोखे किस्से. तेही जसे आहेत तसेच..