Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
मी लिहिलेल्या मराठी कथा, व्यक्तीचित्रे, लघुनिबंध, विज्ञाननिष्ठ साहित्य आणि इतर साहित्य यांचे पॉडकास्टच्या माध्यमातून केलेले सादरीकरण... more
FAQs about मुक्तावली मराठी पॉडकास्ट:How many episodes does मुक्तावली मराठी पॉडकास्ट have?The podcast currently has 18 episodes available.
November 20, 2023घर - एक आवरणेज्या वास्तूमधे तुम्ही आत आल्यावर हातातली वस्तू किंवा अंगातला सदरा काढून कुठेही टाकू शकता व त्याबद्दल तुम्हाला कोणी कां? असे विचारत नाही अशी वास्तू म्हणजे तुमचे खरे घर असते....more13minPlay
November 02, 2023तहान लाडू - भूक लाडूलहानपणी वाचलेल्या गोष्टींमधला एखादा राजकुमार, किंवा व्यापार–धंदा करण्यासाठी निघालेला तरूण मुलगा, हे जेंव्हा प्रवासाला जाण्यासाठी निघत, तेंव्हा त्यांची आई त्यांना तहान लाडू– भूक लाडू नावाचे काहीतरी पदार्थ बरोबर खाण्यासाठी म्हणून करून देत असे. हे तहान लाडू– भूक लाडू असतात तरी कसे? याचे लहान वयात मला खूप कुतुहल होते....more14minPlay
October 16, 2023शरद ऋतूऋतू चक्रामधील सर्वात आल्हादकारक काल शरद ऋतू. कवी अनिल आपल्या शरदागम कवितेत म्हणतात. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा....more16minPlay
October 01, 2023मॅग्नोलियाकैलाश पर्वतावर फुलणारा, पुराणांत उल्लेख असलेला, चंपक, अमेरिकेतील रस्त्यावर फुलणारा मॅग्नोलिया आणि माझ्या अंगणातील कवठी चाफा, सगळे एकाच कुटुंबातील....more16minPlay
September 17, 2023आडरस्तेबाजूच्या किंवा आडरस्त्यांचे मला अजुनही विलक्षण आकर्षण आहे. कुठल्याही नव्या शहरात गेलो की मी तिथल्या आडरस्त्यांवरून एखादी चक्कर तरी टाकतोच...more16minPlay
September 01, 2023आज मत्स्य बुडाले!सतत वाहणारी नदी ही कोणत्याही शहराची शान किंवा वैभव असते…..मुठा नदी पूर्वीसारखी सुंदर बनवायची असली तर नदी प्रवाहात परत नैसर्गिकता आणली पाहिजे....more15minPlay
August 13, 2023गुप्त धनमुक्तावली मराठी पॉडकास्टचा नवीन भाग कोकणातल्या एक आजीबाईं बगुकाकू व गुप्त धनाच्या आशेने त्यांचा वाडा विकत घेउ पाहणारा आत्माराम यांची कथा...more18minPlay
July 31, 2023घडाभर तेल नमनालामुक्तावली या माझ्या पॉड्कास्टचे ओळख करुन देणारा व्हिडिओ, या निर्मितीमागची माझी कल्पना, यात श्रोत्यांना काय ऐकता येईल? आणि थोड्या गप्पा गोष्टी.अक्षरधूळ हा माझा ब्लॉग वाचण्यासाठी या दुव्यावर क्लिक् करा. http://www.akshardhool.com...more10minPlay
FAQs about मुक्तावली मराठी पॉडकास्ट:How many episodes does मुक्तावली मराठी पॉडकास्ट have?The podcast currently has 18 episodes available.