Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
3E. Express, Explore and Entertain Yourself इतर मुलभूत गरजांप्रमाणेच व्यक्त होणं ही माणसाची मुलभूत गरज आहे. Nilam Podcast मध्ये विविध विषयांवर गप्पा मारल्या जातात, मनातलं सांगितलं जात, पाहिलेलं-ऐकलेल... more
FAQs about Nilam Podcast:How many episodes does Nilam Podcast have?The podcast currently has 26 episodes available.
June 08, 2024अनोळखी सोबतपावसाला सुरुवात झाली की आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. यंदाच्या पहिल्या पावसात मला आलेला अनुभव 'अनोळखी सोबत' या आपल्या नव्याकोऱ्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा हा पाचवा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करुन कळवा आणि पावसाचे तुमच्या आठवणीतले किस्से माझ्याबरोबर जरूर शेअर करा....more9minPlay
May 27, 2024'कणा'कणा ही कुसुमाग्रजांची लोकप्रिय कविता अनेकांना विविध प्रसंगात सोबत करत असते. माझ्या अनेक कवितापैकी लाडकी. तुमची अशीच एखादी कविता, रचना जवळची, आवडती आहे का? असेल तर मला कंमेंट करून नक्की कळवा....more2minPlay
April 20, 2024ओल : पावसाची अन डोळ्यांतलीपाऊस आपल्यासाठी किती महत्वाचा असतो हे आपण जाणतोच. हो ना? हा पाऊस आपल्यासोबत अनेकांचे भविष्य सोबत घेऊन येतो. अशाच एका पावसाची गोष्ट! आपल्या एकदा काय झालं या सेगमेंटचा हा आपला चौथा एपिसोड 'ओल : पावसाची अन डोळ्यांतली'....more18minPlay
April 07, 2024पत्र अन् इमोशन्सपत्राची गंमत अनेकांना माहित आहे. मनातलं कागदावर अलगद उतरवताना कैक गोष्टी पुन्हा अनुभवता येतात. कोणताही फिल्टर न लावता समोरच्याला अगदी खरं सांगता येतं.अशाच पत्रावर आधारलेला, ५ वर्षांपासून क्रीडा पत्रकारितेत काम करणाऱ्या प्रणाली कोद्रे सोबत आपला हा खास एपिसोड. 'एकदा काय झालं' या सेंगमेंटचा तिसरा एपिसोड 'पत्र अन् इमोशन्स.' ...more24minPlay
March 07, 2024'तिचं हरवलंय काहीतरी...'घराघरातील, रोज दिसणारी, तुमच्या-माझ्या आसपासची ही खास गोष्ट आहे. कोणाचं नक्की काय हरवलंय, कुठे अन कसं हरवलंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा दुसरा एपिसोड 'तिचं हरवलंय काहीतरी...' हा एपिसोड नक्की ऐका Only on Nilam Podcast. Marathi Podcast...more16minPlay
February 25, 2024'बस अन् हरवलेलं तिकीट!'आपल्यापैकी अनेकजण दररोज बसमधून प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान अनेक गंमतीजमती घडत असतात. अशा अनेक आठवणींपैकी एक खास गोष्ट 'एकदा काय झालं' या आपल्या सेगमेंटमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. ऐकायला विसरु नका 'बस अन् हरवलेलं तिकीट!'...more7minPlay
February 13, 2024एकदा काय झालं...कधीतरी काहीतरी घडलेलं असतं, कधी घडलेलं लक्षात ठेवण्यासारखं असतं तर कधी आपोआप लक्षात राहतं. मग गप्पाच्या ओघात आपण सहजच म्हणतो, एकदा काय झालं...माहितीय? म्हणूनच अशा आठवणी Nilam Podcast मध्ये मी घेऊन येतेय.Let's connect onSpotifyhttps://open.spotify.com/show/5wA2fIQLEORg8AOPWGHntM?si=387f1ad7252d4df1Intagramhttps://www.instagram.com/nilam_talk/You Tubehttps://www.youtube.com/channel/UCWdA6jwfZLQ1rZEKlAXoSBQ#marathipodcast #nilampodcast #marathipodcastonspotify #talkshow #ekdakayzal #experience #memories #motivation #inspiration ...more2minPlay
December 17, 2023जिंदगी चलने का नाम है!कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली तरी पुढं चालत राहणं महत्वाचं असतं असं आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडे पाहून अनुभवू शकतो, याबद्दल सविस्तर सांगणारा एपिसोड!...more6minPlay
December 04, 2023Why Me? मीच का?आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी वाटतंच, माझ्याबाबतीतच हे असं का?चला ऐकुयात नव्याकोऱ्या विषयसहित नवाकोरा एपिसोड!#life #expectations #experience #podcast #philosophy #hopes...more4minPlay
November 16, 2023विकेटची हमी देणाऱ्या #mohammedshami चा स्टार होण्यापर्यंतचा प्रवासWorld Cup आता फायनल स्टेज मध्ये पोहचला आहे. भारताच्या संघातील खेळाडूंनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स देत नवीन विक्रम तर केलेच आहेत त्यासोबत एक नवी ऊर्जा देखील निर्माण केलीय. ऐकुयात अशाच एका खेळाडूचा झीरो ते हीरो होण्यापर्यंतचा प्रवास! #worldcupfinal #cricket #ViratKohli #shubmangill #shreyasiyer #Mohammedshami...more6minPlay
FAQs about Nilam Podcast:How many episodes does Nilam Podcast have?The podcast currently has 26 episodes available.