Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

By Parijat RadioArtsPerforming Arts
Download on the App Store

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल episodes

  • swar aale duruni | Episode 22 | Ganpati Special | 12 Sep 2021

    Week end special FRESH programme

     स्वर आले दुरुनी #22


    12 सप्टेंबर 2021

    गणपती विशेष गीते


    🔹 ओम श्री ब्रह्मणस्पतये .. (जप) - सागर पाटील, दुबई 

    🔸 वाजे मृदुंग टाळ वीणा ... - भागवत जोशी, पुणे, अंतर्नाद म्युझिक ग्रुप

    🔹 तुझ्या कृपेने दिन उगवे हा - श्रीप्रसाद दांडेकर, रत्नागिर

    🔸 तुज मागतो मी आता .... - अजिता मलुष्ट्ये, रत्नागिरी

    🔹 गजानना श्री गणराया ... - अनुराधा केळकर, रत्नागिरी

    🔸 कमानी सजवा सनई वाजवा ... - दिव्या आपटे, संगीत - अवधूत बाम, रत्नागिरी

    🔹 शिवतनया तुज नमुया ... - सविता आपटे, पुणे, अंतर्नाद म्युझिक ग

    🔸 प्रथम तुला वंदितो ... - देवेंद्र कांदळगावकर, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई

    🔸 गणपती राया पडते मी पाया ...- भारती रॉय, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔹  ओंकार प्रधान ... - विजय पोवळे, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔸 तुज मागतो मी आता ... - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी

    🔹 रत्नागिरीच्या राजा - अभिजित भट, संगीत - अवधूत बाम, रत्नागिरी

    🔸 एकदंताय वक्रतुंडाय ...- विवेक, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔹 देवा श्री गणेशा - चैताली, मुंबई म्युझिक ग्रुप

    1 hr 17 min
  • Madhuban | Episode 58 | 16 Sep 2021

    🔸 'साठी कोणासाठी' : लेखन -  विनया रायदुर्ग, सिंगापूर, वाचन- शिशीर काळे, पुणे

    🔹कविता - 'हॅपी हजबंड डे' - वेदांती भाटकर, मुंबई

    🔸 गीत - 'सनम रे...' - शुभंकर दांडेकर, रत्नागिरी

    🔹 कथा - 'वाळूतल्या रेघा' - लेखन व वाचन - तेजा मुळ्ये, रत्नागिरी

    🔸 गीत - मुसाफिर हूं यारो - प्रशांत खेडेकर, रत्नागिरी

    🔹 गीत रसग्रहण - 'बडी वफा से निभायी तुम ने - चित्रपट : थोडीशी बेवफाई' - प्रशांत शेलटकर, गोळप, रत्नागिरी

    🔸 'क्षमस्व परमेश्वर' : लेखन आणि वाचन  -  श्रुती बोन्द्रे, अलिबाग. 

    🔹 गीत - 'श्रीराम नाव घ्यावे' -  गायिका -  प्राची देवल, पुणे , तबला:  विक्रम भट, संगीत संयोजन:  सचिन इंगळे, Recording Studio:  पंचम स्टुडिओज, पुणे

    1 hr 6 min
  • Episode 57 | Madhuban | 9 Sep 2021 | Ganeshotsav special

     मधुबन

    एपिसोड 57

    गणेशोत्सव स्पेशल


    🔸 गणेशोत्सव गप्पा ...

    सोबत - 

    🔹'कहाणी हरितालिकेची' : - लेखन व वाचन - श्रुती बोन्द्रे, अलिबाग

    🔸 गीत - 'गणा धाव रे ...' - गायक - सुयोग साळवी, जान्हवी खडपकर chord fusion अथर्व भेकरे, बोल - राहुल गजानन, संगीत - सुयोग साळवी मास्टरिंग - ऑडीओलाईन रेकॉर्डिंग स्टुडिओ, गुहागर, रत्नागिरी. 'Digital kokani' यु ट्यूब चॅनेल.

    🔹 गीत - 'गणनायकाय ...' सुरेश काळे, पुणे

    🔹 'मोदक पुराण' : लेखन -  विनया रायदुर्ग, सिंगापूर, वाचन- संपदा जोशी

    🔸 श्री गणेश पाळणा  - गीत - धरणीधर महाराज गायिका -  दिव्या आपटे ज्ञानेश्वरी चिंदरकर आणि करुणा रानडे पटवर्धन  संगीत संयोजन - निशांत लिंगायत व गणेश घाणेकर संगीत - अवधूत बाम


    56 min
  • swar aale duruni | Episode 21 | Hindi Marathi songs

    🔹 मै कोई ऐसा गीत गाऊं .. - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी 

    🔸 मै शायर तो नहीं  ... - संदीप सहस्त्रबुद्धे, कल्याण

    🔹 पाहिले न मी तुला - अंबादास हंडोरे, नाशिक

    🔸 तुम को देखा तो ये खयाल .... - दिलीप केंगार, बार्शी-सोलापूर

    🔹 ये नयन डरे डरे  ... - संतोष टेम्बे, मुंबई

    🔸 राजा ललकारी अशी दे - दर्शना-विजय, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔹 अखियों के झरोको से ... - अजिता मलुष्ट्ये, रत्नागिरी

    🔸 तुम आ गये हो ... - सदानंद बोपर्डीकर, रत्नागिरी

    🔸 एक धागा सुखाचा - दीपक संसारे, रत्नागिरी

    🔹  कुछ तो लोग कहेंगे ... - तुषार गोखले, पुणे

    🔸 घुंगरू की तरह बजता ही रहा ... - संजय पाटणकर, रत्नागिरी

    1 hr 2 min
  • Episode 56 | 2-9-2021

    🔸 'राधाकृष्ण गीत', गीतकार : अमृता नरसाळे संगीतकार :विजय रानडे गायिका : सायली मुळ्ये तबला : पुष्कर सरपोतदार 

    🔹'श्रीकृष्ण : The friend, philosopher, guide' - लेखन व वाचन - श्रुती बोन्द्रे, अलिबाग

    🔸 गीत - 'सांज ये गोकुळी' - अजिता मलुष्ट्ये, रत्नागिरी

    🔹कथा - 'अंगत पंगत' : लेखन -  स्वप्ना मायी मुळ्ये, औरंगाबाद. वाचन- पूर्वा खालगावकर, रत्नागिरी

    🔸 गीत - 'मोगरा फुलला' - वीणा जोगळेकर, पुणे

    -----::::::::------:::::::------::::::

    1 सप्टेंबर 2021 पासून दररोज सकाळी प्रभाते मनी हा कार्यक्रम,  यात प्रथम सकाळी 4.30 ते 6 या वेळेत  पारिजात परिवारातील कलाकारांनी गायलेल्या भक्तीगीतांचा कार्यक्रम - भक्तीगंगा, सकाळी सुमारे 6 वाजता पं. शैलेश भागवत यांचे शहनाई वादन, त्यानंतर श्रीधर पाटणकर यांचे स्तोत्र पठण , सकाळी सुमारे 6.10 वाजता गोस्वामी तुलसीदासजी यांच्या 'श्रीरामचरितमानस' या ग्रंथातील ओव्यांचे निरूपण 'श्रीराम कथा' निरूपणकार श्री. रवींद्र पाठक(दररोज क्रमशः, 'प्रभाते मनी' या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण करण्यात येत नाही)


    1 hr
  • swar aale duruni | Episode 20 | Janmashtami special

     29 ऑगस्ट 2021    जन्माष्टमी विशेष


    🔹 हे राम हे राम .. - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी 

    🔸 वृंदावन का कृष्ण कन्हैया  ... - देवेंद्र कांदळगावकर, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई

    🔹 श्याम तेरी बन्सी - दीपक संसारे, रत्नागिरी आणि सन्या

    🔸 हे श्यामसुंदर राजसा .... - रसिका गानू, देवरूख

    🔹 झुलतो बाई रासझुला  ... - अनुराधा केळकर, रत्नागिरी

    🔸 यशोमती मैंया से बोले - चैताली, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔹 अच्युतं केशवं कृष्ण ... - ईशानी पाटणकर, रत्नागिरी

    🔸 बडी देर भयी नंदलाला ... - राजेंद्र, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔸 गोविंदा आला रे आला - मोहन देसाई, पुणे

    🔹  मच गया शोर सारी नगरी रे ... - दर्शना- शैलेश, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔸 बाजे रे मुरलिया ... - लिना खामकर, रत्नागिरी

    1 hr
  • Episode 55 | 26 August 2021

    🔸 'आनंद ढासळू देऊ नये' : लेखन - नंदकुमार पटवर्धन, रत्नागिरी ; वाचन - महेंद्र पाटणकर, रत्नागिरी

    🔹 गीत - भोले ओ भोले - सुरेश काळे, पुणे

    🔸 'शिक्षणाचा बाजार' : लेखन -  बाळासाहेब निंबाळकर, नाशिक.

    🔸 कविता --'बाबा मला मराठी शाळेत घाला ...': आकांक्षा भुर्के, रत्नागिरी.

    🔹'पारिजात फुलला' : शुभेच्छापर काव्य - लेखन व गायन - समिता जोशी, रत्नागिरी

    🔸 कविता -'संध्या' आणि

    'प्रेमस्वरूप कान्हा' - मृदुल सुतार, मुंबई ; वाचन- शिवानी वैष्णव रत्नागिरी

    🔹 गीत - अच्युतं केशवं - ईशानी पाटणकर, रत्नागिरी

    -----::::::::------:::::::------:::::::----

    अवश्य ऐका आणि आपला अभिप्राय कळवा

    Whatsapp No : 9422429333

    ----::::::::-------::::::------::::::------

    पारिजात रेडिओ आता ऐका रेडिओ गार्डन वर सुद्धा !

    https://radio.garden/listen/parijat-radio/tUOHB3FX

    कोकणातील एकमेव इंटरनेट रेडिओ चॅनेल -

    पारिजात रेडिओचे कार्यक्रम शेड्युल व लिंक नियमित मिळविण्यासाठी खालील लिंकवर टच करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा! : https://chat.whatsapp.com/D8JRuu5jaxi9pdgNB8ang7

    54 min
  • swar aale duruni | Episode 19 | 22-8-2021 | Rakshabandhan special

     Week end special FRESH programme   स्वर आले दुरुनी #19

     22 ऑगस्ट 2021 रक्षाबंधन विशेष

    🔹 ये राखी बंधन है ऐसा... 

    🔸 बहना ने भाई की कलाई पे ...

    🔹 फुलों का तारों का - दीपक संसारे, रत्नागिरी

    🔸 इसे समझो ना रेशम का तार ....

    🔹 राखी धागों का त्योहार ...

    🔸 देख सकता हूं मै - तुषार गोखले, पुणे

    🔹 मेरे भैया मेरे चंदा ...

    🔸 हम बहनों के लिये मेरे भैया ...

    🔸 मेरी प्यारी बहनिया - सुरेश काळे, पुणे

    🔹  राखी बंधवाले मेरे वीर ...

    🔸 भैया मेरे राखी के बंधन को ...

    🔹 फुलों का तारों का - देवेंद्र कांदळगावकर, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई

    58 min
  • swar aale duruni | Episode 18 | Independence Day special

    Week end special FRESH programme स्वर आले दुरुनी #18

           15 ऑगस्ट 2021 स्वातंत्र्य दिन विशेष

    🔹 ऐ वतन वतन मेरे - ईशानी पाटणकर, रत्नागिरी

    🔸 शूर आम्ही सरदार - राजेश शिरोडकर, मुंबई

    🔹 मेरे देशप्रेमीयो - मोहन देसाई, पुणे

    🔸 है प्रीत यहां की रीत सदा - सुरेश काळे, पुणे

    🔹 हे राष्ट्र देवतांचे - अनुराधा केळकर, रत्नागिरी

    🔸 इंसाफ की डगर पे - प्रशांत कापडी, लांजा

    🔹 जयोस्तुते हे महनमंगले - आर्या आंबेकर

    🔸 ने मजसी ने - तुषार गोखले, पुणे

    🔸 वेडात मराठे वीर दौडले सात - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी

    🔹  संदेसे आते है - समीक्षा वाडकर, संगमेश्वर

    🔸 कर चले हम फिदा - रूपा, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔹 ऐ मेरे वतन के लोगो - चैताली, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔸वंदे मातरम - मनमंजिरी आणि देवेंद्र कांदळगावकर, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई

    1 hr 13 min
  • Episode 54 | 19 Audust 2021

    🔹 "श्रावण गीत"

    गीतकार : स्वाती रानडे, संगीतकार : विजय रानडे, संगीत संयोजन : दर्शन पुळेकर, गायिका : स्वरा अमित भागवत, रेकॉर्डिंग : उदयराज सावंत ,एस.कुमार रेकॉर्डिंग  स्टुडिओ, रत्नागिरी 

    🔸 'हा श्रावण मनभावन' : लेखन आणि वाचन - सुनीता पाटणकर, रत्नागिरी

    🔹 गीत - श्रावणात घननीळा बरसला - अनुराधा केळकर, रत्नागिरी

    🔸 'सूर्याशी गप्पा' : लेखन आणि वाचन -  माधुरी परांजपे, औरंगाबाद.

    🔸 नाट्यछटा --'रक्षाबंधन': शिल्पा कुळकर्णी, कोल्हापूर.

    🔹कथा : 'हॅप्पी बर्थ डे टू मी' : लेखन व वाचन - तेजा मुळ्ये, रत्नागिरी

    🔸 गीत --'ओ सजना, बरखा बहार आयी'  - वीणा जोगळेकर, पुणे

    -----::::::::------:::::::------:::::::----

    अवश्य ऐका आणि आपला अभिप्राय कळवा

    Whatsapp No : 9422429333

    ----::::::::-------::::::------::::::------

    पारिजात रेडिओ आता ऐका रेडिओ गार्डन वर सुद्धा !


    https://radio.garden/listen/parijat-radio/tUOHB3FX


    1 hr 1 min

About Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

From the publisher's feed

पारिजात रेडिओ, इंटरनेट रेडिओ शो, ज्याचं सुत्रसंचालन करतात, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, येथून धनंजय व संपदा जोशी. दर गुरूवारी व रविवारी सकाळी ७ वाजता (भारतीय प्रमाण वेेळेनुसार) नवीन शो सादर करतात.