Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.
December 09, 2021भारत अर्थव्यवस्थाभारतीय अर्थव्यवस्थेतील ब्रिटिश राजवटीचे परिणाम स्वातंत्र्य कालीन व स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्था पंचवार्षिक योजना हरित क्रांति औद्योगिक धोरण दारिद्र्य निवारण ग्रामीण विकास योजना आणि प्रमुख प्रमुख वित्त संस्था...more22minPlay
December 08, 2021भारत शासन व्यवस्थाभारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान संविधानाचा स्वीकार संविधानाची प्रास्ताविका नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य संघशासन लोकसभा राज्यसभा कार्यकारी मंडळ सर्वोच्च न्यायालय घटक राज्य...more29minPlay
December 08, 2021ंसमतेचा लढासमतेचा लढा, समाजवादी चळवळ, स्त्रियांची चळवळ, दलित चळवळ, स्वातंत्र्य प्राप्ती, वेव्हेल योजना, त्रिमंत्री योजना, हंगामी सरकारची स्थापना,भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले....more14minPlay
December 07, 2021स्वराज्याचा लढाजहाल व मवाळ गट वंगभंग चळवळ होमरूल चळवळ असहकार पर्व नेहरू अहवाल गोलमेज परिषद पुणे करार इत्यादी विषय सविस्तर माहिती....more37minPlay
December 06, 2021आधुनिक भारत ( 1757 ते 1947)भारतात युरोपीय लोकांचे आगमन , इंग्रज मराठा संघर्ष, अठराशे सत्तावनचा उठाव ,उठावाचे स्वरूप आणि कारणे ,सामाजिक सुधारणा ,भारतीय प्रबोधन ,स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी....more20minPlay
December 04, 2021पानिपतचे तिसरे युद्धअफगाणांशी संघर्ष ,अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. दत्ताजीचा मृत्यू , पानिपतचा रणसंग्राम ,राक्षसभुवनची लढाई ,हैदरअलीचा बंदोबस्त ,मराठी सत्तेचे आधारस्तंभ. आणि इस१८१८मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात....more10minPlay
December 03, 2021शिवपूर्वकालीन महाराष्ट्र ,शिवशाही, पेशवाईशिवपूर्वकालीन महाराष्ट्र ,शिवशाही आणि पेशवाई या विषयी सविस्तर माहिती....more38minPlay
December 03, 2021(इ.स.८००ते१२००) आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक जीवनव्यापार ,नगर विकास ,सामाजिक स्थिती ,विविध कलांचा विकास ,प्रादेशिक भाषेतील वांग्मय आणि विविध राजे ,त्यांचा राज्यकारभार इत्यादी विषयी सविस्तर माहिती....more23minPlay
December 02, 2021मध्ययुगीन भारतभारत आणि जग राजकीय सत्तेचे बदलते स्वरूप ,लहान-मोठ्या सत्तांचा उदयास्त ,या विषयी सविस्तर माहिती या पॉडकास्ट मध्ये आलेली आहे....more11minPlay
FAQs about PODCAST BY PRO ANAND RANGARI:How many episodes does PODCAST BY PRO ANAND RANGARI have?The podcast currently has 274 episodes available.