प्राची... अल्लड, अवखळ, हसरी, प्रसन्न चेहर्याची. प्राचीच्या हसण्यात एक चैतन्य होतं. सदाफुली सारखी, हसरी, फ्रैश आणि खूप मनापासून आयुष्याला समोर जाणारी. न कळतं गुफले गेलेले बौध... समजूनही तो नासमजच राहिला... प्रेमाची अवहेलना सहन न झालेली... निरागस प्राची... विदीर्ण, विमनस्क अशस्थेत निराशेच्या गर्तेत गेली... त्याच विमनस्क अशधेत... तीनी एक भयंकर पाऊल उचललं.... त्याला आयुयभराची एक भळभळती जखम देऊन तीनी स्वतच्या आयुष्याची दुर्दशा करुन घेतली... आपल्राच हातानी