
Sign up to save your podcasts
Or


उर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला नाही म्हणून चुकत नसतो
पुरंदरापासून दोन वर्षांच्या काळात आम्ही स्वस्त बसलो ते काय हाऊस म्हणून?
बजाजी बाटलेले आहे त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबील नाहीत
नुसती धर्मात घेऊन माणसा आपली होत नाही त्यांना आपलं म्हणावं लागतं.
मुसलमानी पागोटे हनवटी वरची खुरटी दाढी पाय घोळ अंगरखा असा त्यांचा वेश होता ते रूप पाहून जिजाबाईंच्या मनात कालवा कालव झाली
जावळी खोऱ्याचा शोध अखेर जावळी खोऱ्याचा शोध लागला अशी मोक्याची जागा स्वराज्यासाठी अतिशय उपयोगी पडणार
असले 56 कोंढाणे महाराज साहेबांच्या वरून ओवाळून टाकावे लागले तरी चालेल
From the publisher's feed

8 Listeners

5 Listeners