Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about PriyankaNimkar_Official (Marathi & Hindi Podcast):How many episodes does PriyankaNimkar_Official (Marathi & Hindi Podcast) have?The podcast currently has 44 episodes available.
November 18, 2023Ch2-5 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book ReadingListen to the full episode to know more!!...more13minPlay
November 11, 2023Ch2-4 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Readingहत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे.. कुठली रणनीती कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही... Listen to the full episode to know more!!...more13minPlay
November 04, 2023Ch2-3 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Readingस्वराज्याची पहिली लढाई!! विजय मिळणार यात काही शंका नाही पण त्याची किंमत काय द्यावी लागणार?Book : Shriman YogiAuthor : Ranjit DesaiDisclaimer : This video is created for entertainment & knowledge purpose only....more16minPlay
October 28, 2023Ch2-2 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Readingज्याचं घोडदळ कमी त्याचं राज्य असुरक्षित! आता राजांनी वाट धरली आहे चाकणची. त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज येत नाहीये... जाणून घेऊया आजच्या Episode मध्ये......more12minPlay
October 21, 2023Ch2-1 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Readingआता पसारा वाढला..जमिनीवर राहणं खरं नाही! केव्हा आदिलशाही चाल करील काही सांगता येत नाही एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. राजे कुठली जागा निवडतायेत? आणि हो ह्या व्यतिरिक्त..मासाहेबांनी सईबाईंचे भलतेच लाड चालवले त्यामागे तसंच काही कारण नसेल ना? ...more22minPlay
October 14, 2023Ch1-23 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Readingबाल शिवबांचे राजे बनले ते कोणाच्या मुळे असा प्रश्न विचारला तर या व्यक्तीचे नाव विसरून चालणार नाही रिकाम्या पुण्याला वसवलं, राजांचं संगोपन केलं, पोटच्या पोरासारखं शिकवलं ...पण हे जुनं हाड आयुष्यभर पुरणारे थोडेच......more25minPlay
October 07, 2023Ch1-22 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Readingविजापूरकरांचा खलिता आला दादाजी दादोजी आणि नरसी बाबा हे राजांची वाट बघतात काय असेल ते पत्रात?...more14minPlay
September 30, 2023Ch1-21 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Readingविजापूरकरांचा खलिता आला दादाजी दादोजी आणि नरसी बाबा हे राजांची वाट बघतात काय असेल ते पत्रात?ऐकायला विसरू नका Youtube आणि Spotify war ...more7minPlay
September 23, 2023Ch1-20 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Readingभीतीपोटी माणसाच्या हातून काही होत नाही .. राजांनी तोरण्याला धडक दिली खरी, पण गडाच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे आवश्यक !काय माहित आता राजे काय करतायेत ?ऐकायला विसरू नका Youtube आणि Spotify war...more13minPlay
September 16, 2023Ch1-19 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Readingशिवाजी महाराजांनी नुकतेच गड घेतलेत. पण गड घेतले म्हणजे लढाई जिंकली असं होत नाही. प्रवास खरा तिथून सुरु होतो आणि त्यानंतर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तर आता गड घेतल्या नंतर शिवाजी महाराजांना काय संकटांना तोंड द्यायला लागणार आहे ते ऐकणार आहोत आजच्या भागात... ...more15minPlay
FAQs about PriyankaNimkar_Official (Marathi & Hindi Podcast):How many episodes does PriyankaNimkar_Official (Marathi & Hindi Podcast) have?The podcast currently has 44 episodes available.