Quora Marathi Radio

Quora Marathi Radio

By Quora MarathiEducation
Download on the App Store

Quora Marathi Radio episodes

  • Which is the better course, both MBA Finance and MBA Marketing, that will benefit you in the future?

    प्रश्न -एमबीए फायनान्स आणि एमबीए विपणन (मार्केटिंग) ह्या दोन्हीपैकी चांगला कोर्स कोणता ज्यामुळे भविष्यात फायदा होईल? (प्रश्नकर्ता - विकास भरत)  

    यंत्र अभियांत्रिकीची पदवी आणि व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रतीक ताडे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/एमबीए-फायनान्स-आणि-एमबीए/answers/222204633 





    4 min
  • How to find a job abroad? What do i need to do for that?

    प्रश्न -परदेशात नोकरी कशी शोधावी? त्याकरिता काय करावे लागेल? (प्रश्नकर्ता - अभिजीत गायकवाड)  

    जर्मनीतील म्युनिक येथे स्थित संगणक अभियंता वैभव राजगोळकर यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/परदेशात-नोकरी-कशी-शोधावी/answers/226561533 




    6 min
  • Engine oil is often charged for car servicing. But is there really a way to make sure it has changed?

    प्रश्न - गाडी सर्व्हिसिंगसाठी दिल्यावर बऱ्याचदा इंजिन ऑईलचे पैसे लावले जातात. पण खरोखरच ते बदलले गेले आहे याची खात्री करण्याचा काही मार्ग आहे का? (प्रश्नकर्ता - राजेन्द्र म्हात्रे)  

    यांत्रिक अभियंता दत्तात्रय पिसे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/गाडी-सर्व्हिसिंगसाठी/answers/225433579 

    4 min
  • If P = NP then what happens to internet?

    प्रश्न - P = NP असेल तर इंटरनेटचे काय होते?  

    संगणक अभियंता सुहास भट्टू यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/P-NP-असेल-तर-इंटरनेटचे-काय-होते/answers/161414975  

    11 min
  • What is the Marathi word for payload?

    प्रश्न - पेलोडसाठी (payload) मराठीत काय शब्द आहे? (प्रश्नकर्ता - शशिकांत अडबल)

    कॅनरा बँकचे माजी अधिकारी सुरेश वानखेडे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/पेलोडसाठी-payload-मराठीत-काय-शब्द/answers/224632430

    3 min
  • Do you know some laws of nature?

    प्रश्न - आपणास काही निसर्गाचे नियम माहिती आहेत का? (प्रश्नकर्ता - विष्णू सोलंके)

    पुणे स्थित सॉफ्टवेअर डेव्हलपर शशांक परांजपे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/आपणास-काही-निसर्गाचे-नियम/answers/223874914 

    4 min
  • Why do you have to sign back of the check in the bank?

    प्रश्न - बँकेत धनादेशाच्या मागील बाजूस सही का करावी लागते? (प्रश्नकर्ता - ओंकार बेळगांवी)  

    नामांकित राष्ट्रीयकृत बँकेचे माजी बँक व्यवस्थापक राजेंद्र म्हात्रे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/बँकेत-धनादेशाच्या-मागील/answers/222801579 

    3 min
  • Why research and development in India is neglected?

    प्रश्न - भारतात संशोधन आणि विकासाचे प्रमाण कमी का आहे? (प्रश्नकर्ता - देव साईजरे)  

    संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रोद्योगिक मंत्रालय, भारत सरकार मध्ये संशोधक म्हणून काम करणा-या अजित नांदवडेकर यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/भारतात-संशोधन-आणि-विकासाचे/answers/210211220 

    6 min
  • Explain in simple words what is 10w30 and 10w40 in car oil?

    प्रश्न - गाडीच्या ऑईलमध्ये 10w30 व 10w40 काय असते ते सोप्या शब्दात सांगाल का? (प्रश्नकर्ता - यशकुमार)  

    यंत्र अभियांत्रिकी विषयात पदवी संपादन केलेल्या नेहा व्हसाळे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/गाडीच्या-ऑईलमध्ये-10w30-व-10w40-काय/answers/218956815

    4 min
  • How & Why Solar Eclipses Happen?

    प्रश्न - सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था का दिसते? (प्रश्नकर्ता - प्रशांत ननावरे)  

    खगोलशास्त्र विषयाचे अभ्यासक नारायण दामले यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/सूर्यग्रहणाची-कंकणाकृती/answers/223112729 

    4 min

About Quora Marathi Radio

From the publisher's feed

ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ. mr.quora.com