Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ. mr.quora.com... more
FAQs about Quora Marathi Radio:How many episodes does Quora Marathi Radio have?The podcast currently has 21 episodes available.
June 17, 2020How to explain in simple language to a person who does not know encapsulation and abstraction programming in programming?प्रश्न - प्रोग्रामिंगमधील एनकॅप्सुलेशन आणि ॲब्स्ट्रॅक्शन प्रोग्रामिंग माहीत नसलेल्या व्यक्तिला सोप्या भाषेत कसे समजवायचे? (प्रश्नकर्ता - चिन्मय कुलकर्णी) टेक्निकल आर्किटेक्ट असलेल्या जितू सुर्वे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/प्रोग्रामिंगमधील-1/answers/220716114 ...more4minPlay
June 15, 2020Which is the best toothpaste in the Indian market to reduce / eliminate all dental problems?प्रश्न - भारतीय बाजापेठेतील सर्वात चांगली टूथपेस्ट कोणती जी वापरून दातांच्या सर्व समस्या कमी/नष्ट करता येईल? (प्रश्नकर्ता - राज सुर्वे)दंतवैद्य विशाखा देशमुख यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/भारतीय-बाजापेठेतील-सर्वात/answers/219296549...more6minPlay
June 13, 2020Who is the best chess player in the world so far and why?प्रश्न - बुद्धिबळ खेळातील आत्तापर्यंतचा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण आहे आणि का? (प्रश्नकर्ती - नितीन मुळे)मलेशिया येथे राहणारे हौशी खेळाडू पद्मनाभ कुलकर्णी यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/बुद्धिबळ-खेळातील/answers/207334659...more5minPlay
June 10, 2020Can I get detailed information about viruses?प्रश्न - विषाणूंबद्दल सविस्तर माहिती मिळेल का? (प्रश्नकर्ती - प्राजक्ता कुलकर्णी)खाजगी औषधनिर्मिती कंपनीत औषध गुणवत्ता विभागात अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या तुषार पाटील यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/विषाणूंबद्दल-सविस्तर/answers/209873615...more7minPlay
June 08, 2020What is GST?प्रश्न - व्यापाऱ्यांना जमा करावा लागणारा जीएसटी या कराबद्दल सोप्या मराठी भाषेत माहिती देऊ शकता काय? (प्रश्नकर्ता - प्रविण चाळक)वस्तू व सेवाकर विभागामध्ये राज्यकर अधिकारी असलेल्या सतीश राजगुरे यांनी दिलेले उत्तर. https://mr.quora.com/व्यापाऱ्यांना-जमा-करावा/answers/219173793...more6minPlay
May 28, 2020Can someone completely remove themselves and their information from the internet? How?प्रश्न - एखाद्या व्यक्तिस इंटरनेटवरून स्वत:बद्दल सर्व मजकूर काढून टाकता येऊ शकतो का? कसा?(प्रश्नकर्ता - प्रशांत ननावरे)सायबर सुरक्षा तज्ज्ञ आशुतोष म्हैसेकर यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/एखाद्या-व्यक्तिस/answers/217760135...more8minPlay
May 22, 2020Repo rate vs Reverse Repo Rateप्रश्न - रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? (प्रश्नकर्ती - ऐश्वर्या)भारतातील आघाडीच्या सरकारी बँकेमध्ये कार्यरत असलेल्या राहुल पाटील यांनी दिलेलं उत्तर. https://mr.quora.com/रेपो-रेट-आणि-रिव्हर्स-रेपो/answers/209237391...more5minPlay
May 22, 2020Which Marathi words do you think are mispronounced? What are their correct pronunciations?प्रश्न - आपल्या मते कोणते मराठी शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारले जातात? त्यांचे योग्य उच्चार काय आहेत? (प्रश्नकर्ता - अशोक आढे)अमेरीकेतील कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करणा-या प्रणव आठल्ये यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/आपल्या-मते-कोणते-मराठी-शब्द/answers/198556111...more6minPlay
May 22, 2020What is plasma therapy and can it treat COVID19?प्रश्न - सध्या 'कोरोना'वर केला जाणारा 'रक्तद्रव उपचार' (प्लाझ्मा थेरपी) काय आहे आणि तो किती उपयोगी आहे? (प्रश्नकर्ती - आरती तुळजापुरे)पशुवैद्यकीय डॉक्टर धीरज पाटील यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. mr.quora.com/सध्या-कोरोनावर-केल…/answers/209171246 ...more4minPlay
May 22, 2020What do you really need to know about psychologists and psychiatrists?प्रश्न - मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांबद्दल आपल्याला प्रत्यक्षात काय माहित असणे आवश्यक आहे?मानसशास्त्र विषयात एम.ए. केलेल्या ऐश्वर्या सावंत यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/manasasastrajna-ani-manasopacaratajjnambaddala-apalyala-pratyaksata-kaya-mahita-asane-avasyaka-ahe/answers/190131121 ...more7minPlay
FAQs about Quora Marathi Radio:How many episodes does Quora Marathi Radio have?The podcast currently has 21 episodes available.