Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/64-gharanchya-goshtee-gharacaya-gashhata
तुम्हाला बुद्धिबळ खेळायला आवडत असेल, तर तुम्ही या पुस्तकाच्या नक्की प्रेमात पडाल! तुम्हाला बुद्धिबळाबद्दल फारशी जाण नसेल, तर मात्र तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे! बुद्धिबळाच्या इतिहासातील अज्ञात वळणांचा, खेळाडूंच्या अप्रतीम कर्तृत्वाचा, अगदी चित्रपटातून दिसलेल्या बुद्धिबळक्षेत्राचा मागोवा घेत हे पुस्तक बुद्धिबळाच्या जगाची एक रोचक सफर घडवते. बॉबी फ़िशर, विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसनपासून गुकेश, हंपीपर्यंत नानाविध खेळाडूंची भेट घडवणाऱ्या रघुनंदन गोखले लिखित ६४ घरांच्या गोष्टी या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Book: 64 Gharanchya Goshti
Author: Raghunandan Gokhale
Podcast Host: Jayant Gokhale
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design: Veerendra Tikhe
Executive Producer: Niranjan Medhekar
Recording: A K Studio
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices