Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrakant-kulkarni-saadar-karait-ahe-catharakata-kalkaranae-sathara-karata-aaha
प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबतच्या विशेष संवादाचा हा उत्तरार्ध..
कवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक. पण मग,... दिग्दर्शकानं काय करावं? सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी.
Book: Chandrakant Kulkarni Sadar Karit Aahe
Author: Chandrakant Kulkarni
Podcast Host: Prashant Dixit
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe
Executive Producer: Niranjan Medhekar
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#chandrakantkulkarni #marathitheatre #newbook
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices