Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. Join Telegram group https://t.me/+2B4YTIfT--BiMWZl... more
FAQs about रामकुटी (Ramkuti):How many episodes does रामकुटी (Ramkuti) have?The podcast currently has 257 episodes available.
February 05, 2023श्री देवी सप्तशती संस्कृत अध्याय अष्टम संपुर्णसौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर...more28minPlay
February 02, 2023मनोबोध निरूपण पार्ट 2 (मनाचे श्र्लोक २६ ते ४५)भाग दुसरा *श्री. रवींद्र पाठक* यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर सुंदर प्रवचन केले आहे....मनाच्या श्लोकांचे हे निरूपण अतिशय उत्तम रीतीने *संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार* यांनी लेखी श्लोक आणि त्याच्या निरुपणाचे रेकॉर्डिंग अशा स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे... या दोन्ही गुरुजनांचे ऋण मानून एक संकल्प केला आहे🙏 साधकांना पर्यंत पोचवण्याचा मानस आहे. संपूर्ण ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या ओळखीत हा मेसेज (शक्यतो पॉडकास्ट लिंक ) आपण पुढे पाठवू शकता... एकूण 205 मनाचे श्लोक 41 दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील 🙏 धन्यवाद! जय जय रघुवीर समर्थ *जुई ताई क्षीरसागर यांनी what aap ग्रुप मधून प्रकाशित केले आहेत ते आपणा सेवेस....more3h 40minPlay
January 29, 2023मनोबोध निरूपण भाग १ (मनाचे श्र्लोक १ ते २५)*श्री. रवींद्र पाठक* यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर सुंदर प्रवचन केले आहे....मनाच्या श्लोकांचे हे निरूपण अतिशय उत्तम रीतीने *संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार* यांनी लेखी श्लोक आणि त्याच्या निरुपणाचे रेकॉर्डिंग अशा स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे... या दोन्ही गुरुजनांचे ऋण मानून एक संकल्प केला आहे🙏 साधकांना पर्यंत पोचवण्याचा मानस आहे. संपूर्ण ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या ओळखीत हा मेसेज (शक्यतो पॉडकास्ट लिंक ) आपण पुढे पाठवू शकता... एकूण 205 मनाचे श्लोक 41 दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील 🙏 धन्यवाद! जय जय रघुवीर समर्थ *जुई ताई क्षीरसागर यांनी what aap ग्रुप मधून प्रकाशित केले आहेत ते आपणा सेवेस....more2h 55minPlay
January 21, 2023पावन भिक्षा (समर्थ रामदास चौपदी) कोमळ वाचा दे रे रामडॉ. सौ संगिता ताई फुलसुंदर Ramraksha group Member...more5minPlay
January 09, 2023कल्याण करी रामरायारामरक्षा सामुहिक पठण ग्रुप तर्फे सौ मनिषा श. घाडगे|| कल्याण करी रामराया ||कल्याण करी रामरायाकल्याण करी रामरायाजनहित विवरी || धृ ||तळमळ तळमळ होतची आहेहे जन हाति धरी || १ ||अपराधी जन चुकतची गेलेतुझा तूचि सावरी || २ ||कठीण त्यावरी कठीण जालेआतां न दिसे उरी || ३ ||कोठे जावे काय करावेआरंभिली बोहली || ४ ||दास म्हणे आम्ही केले पावलोदयेसी नाहीं सरी || ५ ||...more5minPlay
January 08, 2023श्री देवी सप्तशती संस्कृत पाठ अध्याय पंचम संपुर्णसौ मेघाताई प्रशांत बांभोरीकर...more37minPlay
January 07, 2023श्री देवी दुर्गा सप्तशती संस्कृत पाठ अध्याय चतुर्थ संपूर्णसौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर...more25minPlay
FAQs about रामकुटी (Ramkuti):How many episodes does रामकुटी (Ramkuti) have?The podcast currently has 257 episodes available.