Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. Join Telegram group https://t.me/+2B4YTIfT--BiMWZl... more
FAQs about रामकुटी (Ramkuti):How many episodes does रामकुटी (Ramkuti) have?The podcast currently has 257 episodes available.
September 29, 2023पितृअष्टकपितृअष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अश्या नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ १ ॥ इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हिच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ २॥ मिळो सद् गती मज पितरांना विनंती हिच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ ३॥ .......more4minPlay
September 28, 2023सुंदर ते ध्यान !डोळे मोडीत राधा चाले ! देव घरा आलासुंदर ते ध्यान !- सौ कोमल ताई सपकाळ डोळे मोडीत राधा चाले ! सौ कल्पना देशपांडे देव घरा आला सौ कोमल ताई सपकाळ...more14minPlay
September 23, 2023राम आरती स्वर आणि रचना आरती सदरजोशी*रामनवमी निमित्त स्वरचित कविता- आरती सदरजोशी* राम तो तारक। जोडी सोयरीक। आवरी घातक। सुख ते ऐहीक।१। रामनाम गाता। रामरूप झाले। तुझसी सर्वथा । एकरूप झाले।२। तुझिया नामाचा। लागलासे छंद। तुझिया भक्तीचा। अविट आनंद।३। नाही खेद मोद। होता निंदा स्तुति। राहीली अभेद। माझी आत्मस्थिती।४। राघव श्रीराम। भक्तांचा कैवारी। जन्मजन्मांतरी। बैसला अंतरी।५। तुझिया स्वाधिन। झाले मी संपूर्ण। काया वाचा मन। तुझसी अर्पण।६।...more3minPlay
September 22, 2023दत्त माझा अवधूत बम्हचारी स्वर आरती ताई सदर जोशी.दत्त माझा अवधूत बम्हचारी स्वर आरती ताई सदर जोशी....more3minPlay
September 12, 2023महाविष्णुस्तोत्रम् गरुडगमण स्वर सौ सूविद्या बिरेवारमहाविष्णुस्तोत्रम् गरुडगमण स्वर सौ सुविद्या बिरेवार...more7minPlay
September 08, 2023अंबा मंगलं जय जगदंबा मंगलं |सौ कल्पनाताई देशपांडेअंबा मंगलं जय जगदंबा मंगलं |सौ कल्पनाताई देशपांडे...more7minPlay
September 02, 2023SSB Technocrat Training Module (मराठी)SSB Technocrat Training Module...more4minPlay
FAQs about रामकुटी (Ramkuti):How many episodes does रामकुटी (Ramkuti) have?The podcast currently has 257 episodes available.