Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. Join Telegram group https://t.me/+2B4YTIfT--BiMWZl... more
FAQs about रामकुटी (Ramkuti):How many episodes does रामकुटी (Ramkuti) have?The podcast currently has 257 episodes available.
January 30, 2024सरस्वती स्तोत्र स्वर सुहासिनी कलवडेसरस्वती स्तोत्र स्वर सुहासिनी कलवडे #SaraswatiStotra #GoddessSaraswati #DevotionalSongs #Mantras #IndianSpirituality #SaraswatiMantra #SaraswatiPuja #VedicChants #HinduDeities #DivineMusic #SpiritualAwakening #BhaktiSangeet #सरस्वतीस्तोत्र #देवी सरस्वती #भक्तीगीते #मंत्र #भारतीय अध्यात्म #सरस्वतीमंत्र #सरस्वतीपूजा #वैदिक मंत्र #हिंदू देवता #दिव्य संगीत #आध्यात्मिक प्रबोधन #भक्तीसंगीत #छडी लागे छम छम विद्या ये घम धम #विद्या ...more2minPlay
January 28, 2024प्रसाद हा मज द्यावा देवा स्वर श्रीकांतश्रीराम प्रसाद हा मज द्यावा देवा । प्रसाद हा मज द्यावा । सहवास तुझाची घडावा देवा । प्रसाद हा मज द्यावा ।। धृ ।। निशीदीन प्रभुचे नाम स्मरावे । विसर तुझा न पडावा देवा । प्रसाद हा मज द्यावा -- । १ । ह्रदय मंदिरी तुवा बैसोनी । ध्यान योग मज द्यावा देवा । प्रसाद हा मज द्यावा -- । २ हरिभजनांमृत निशीदीनी पाजुनी । जन्म मृत्यू चुकवावा देवा । प्रसाद हा मज द्यावा -- । ३ । आत्मसुखा परी प्रसाद द्यावा । वियोग तव न घडावा देवा । प्रसाद हा मज द्यावा -- I ४ I #सहवास तुझाची घडावा देवा । #प्रसाद हा मज द्यावा । जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼...more4minPlay
January 22, 2024आज अयोध्या सजलीआज अयोध्या सजली श्री रामदासस्वामी उपासना केंद्र ची साधक मंडळी सायली ताई आणि भक्त गण...more5minPlay
January 20, 2024मन आणि त्याची शक्ती स्वामीविवेकानंद वाचक विद्या पाटीलमन आणि त्याची शक्ती स्वामीविवेकानंद वाचक विद्या पाटील #Swamivivekanand...more46minPlay
January 20, 2024धन्य राजाराम धन्य जानकी सती स्वर सायलीताई भालेरावधन्य राजाराम धन्य जानकी सती स्वर सायली ताई भालेराव...more5minPlay
January 18, 2024शारदा स्वागत गीत स्वर कल्पना ताई देशपांडेशारदा स्वागत गीत स्वर कल्पना ताई देशपांडे...more5minPlay
January 17, 2024प्रभो मज देई सुंदर काम गीत नर्मदा पटवर्धन स्वर सायली भालेरावप्रभो मज देई सुंदर काम गीत नर्मदा पटवर्धन स्वर सायली भालेराव...more3minPlay
January 16, 2024अवध मे राम आए है. स्वर ज्योत्स्ना जोशी .अवध मे राम आए है. स्वर ज्योत्स्ना जोशी ....more6minPlay
FAQs about रामकुटी (Ramkuti):How many episodes does रामकुटी (Ramkuti) have?The podcast currently has 257 episodes available.