
Sign up to save your podcasts
Or


List of important events from history on 1 st May. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
Dhundiraj Govind Phalke, popularly known as Dadasaheb Phalke, was an Indian producer-director-screenwriter, known as "the Father of Indian cinema". His debut film, Raja Harishchandra, was the first Indian movie released in 1913, and is now known as India's first full-length feature film.He made 95 feature-length films and 27 short films in his career, spanning 19 years, until 1937, including his most noted works: Mohini Bhasmasur (1913), Satyavan Savitri (1914), Lanka Dahan (1917), Shri Krishna Janma (1918) and Kaliya Mardan (1919).Dhundiraj Phalke was born on 30 April 1870 at Trimbak, Bombay Presidency into a Marathi-speaking Chitpavan Brahmin family.[2][3] His father, Govind Sadashiv Phalke alias Dajishastri, was a Sanskrit scholar and worked as a Hindu priest conducting religious ceremonies and his mother, Dwarkabai, was a housewife. The couple had seven children, three sons and four daughters. Shivrampant, the eldest, was twelve years elder than Phalke and worked in Baroda. He briefly worked as the Dewan (Chief Administrator) of the princely state of Jawhar and died in 1921, at the age of 63. Phalke's second brother, Raghunathrao, also worked as a priest and died at a young age of 21. Dajishastri taught Phalke to conduct religious rituals like yajna and dispensing of medicines. When he was appointed as a professor of Sanskrit in the Wilson College, Bombay, the family shifted its base to Bombay. Phalke completed his primary education in Trimbakeshwar and matriculation was done in Bombay
१९९७च्या मध्यावर बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर पशुपालन खात्याच्या चाराखरेदी व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होऊन या संदर्भातील खटल्यात त्यांच्यावर वॉरंट निघालं आणि त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. ३० जुलै, १९९७ रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आणि लालूंना १३४ दिवस अटकेत राहावं लागलं व नंतर एकूण ५ वेळा न्यायालयीन कोठडीत राहावं लागलं. एकंदरीत बिहारमधील सर्वात लोकप्रिय मंत्र्यावर असे आरोप झाल्याने हा घोटाळा बराच गाजला. दीर्घकाळ 'चारा घोटाळा' नावाने ओळखल्या गेलेल्या या प्रकरणाने लालूंची राजकीय कारकीर्द वारंवार अडचणीत आली.लालूप्रसाद १९९० पासून बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात पशुपालन खात्याच्या पशुखाद्य विभागांतर्गत चाराखरेदीत तब्बल ९५० कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप झाला होता. याच प्रकरणी अनेकांवर खटले दाखल झाले होते. त्याच्या चौकशीसाठी स्वतः लालूंनी एक चौकशी समिती स्थापन केली होती. पण या समितीच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होऊन नंतर या संदर्भातील एका जनहितयाचिकेवर आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे निर्देश दिले.
List of important events from history on 30th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
List of important events from history on 29th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
Informative session about the important personality. Shankar Abaji Bhisey, Sunker Abaji Bhisey, Shanker Abaji Bhise or Sunker Bisey Abaji (he used the form Bisey in the US) (29 April 1867 – 7 April 1935) was a self-taught Indian inventor who was once named in a US newspaper as the "Edison of India". Sponsored by Indian nationalists, he moved to England where his inventions included a type-setting machine for the printing industry, an advertising innovation and so on. He then moved to the US where he designed a modification of the then popular ouija board where the supposed message of the spirit was printed onto a strip of paper. This spirit typewriter was patented in the US on 27 June 1922. He made no money from it but shortly after that he promoted a form of iodine termed as "atomidine" as a patent medicine, promoted by the American psychic Edgar Cayce, earned him royalty and fame. He had nearly 200 inventions to his credit with 40 of them patented.
१९९६ मध्ये अमरनाथ यात्रेच्या दरम्यान, अनपेक्षितपणे बर्फाच बादल झालं व त्यात २५० हून अधिक भाविक मृत्युमुखी पडले. १९८९ मध्ये अमरनाथला येणाऱ्या भाविकांची संख्या फक्त १२ हजार एवढी होती, मात्र पुढे ती वाढत वाढत ४ लाखांहूनही अधिक झाल्याने त्यांच्या सोयीसुविधांबाबत कमतरता निर्माण होऊ लागली. त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला थंडीपासून संरक्षण देणंदुष्कर बनत गेलं. त्यातच १९९६ मध्ये अनपेक्षितपणे बर्फाचं वाटल आलं आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पडलेला बर्फ यामुळे अमरनाथच्या गुहेत व परिसरातील तापमानात कमालीची घट झाली. परिणामी, महीने गारठून २५० हून अधिक भाविक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर भाविकांच्या मदतीसाठी निमलष्करी दलाच्या सैनिकांमध्ये वाढ करण्यात आली आणि अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले गेले.
१९९० च्या दशकाच्या पूर्वाधति उदयास आलेल्या व सातत्याने आपल्या खेळातील कौशल्याचं दर्शन घडवणाऱ्या बायचुंग भुटिया या फूटबॉलपटूची राष्ट्रीय स्तरावरील किताबासाठी निवड करण्यात आली व १९९६ मध्ये त्याला सर्वोत्तम भारतीय फूटबॉलपटू' म्हणून गौरवण्यात आलं.भारतामध्ये प्रामुख्याने बंगाल, गोवा आणि केरळ या तीन राज्यांमध्येच फूटबॉल खेळला जातो. 'ईस्ट बंगाल क्लब', 'मॉहमेडन क्लब' अशा काही क्लब्जमार्फत खेळाडू आपलं नशीब अजमावत असतात. मात्र जागतिक पातळीवर चमकू शकेल असे खेळाडू भारतातून तयार होत नाहीत. या पार्श्वभूमीवर, बायचुंग भुटिया सर्वस्वी अपवाद ठरला. त्याच्या चपळ आणि चिवट खेळामुळे तो भारतातील सर्वाधिक गुणवान फूटबॉलपटू ठरला.
List of important events from history on 28th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
From the publisher's feed

11 Listeners