
Sign up to save your podcasts
Or


List of important events from history on 9th March. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
पंधरा स्थापन झालेल्या 'युनियन ऑफ सोव्हिएत सोशालिस्ट रिपब्लिक' (यूएसएसआर) साम्यवादी देशाचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह २५ डिसेंबर, १९९१ आपल्या पदाचा राजीनामा दिला २६ डिसेंबर, १९९१ रोजी देशाचं विघटन झाल्याचं जाहीर करण्यात आलं. परिणामी, तोवर देशात समाविष्ट असलेल्या रशिया, जॉर्जिया, आदी गणराज्यांचं स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर स्थापनेपासून सात जगभरातील साम्यवादी चळवळींना दुसऱ्या महायुद्धानंतर भारतासह तिसऱ्या जगातील अनेक देशांसाठी आधारवड देशाची महासत्ता उन्मळून पडल्यानंतर साम्यवादी जगतात सर्वत्र निराशेचं वातावरण निर्माण झालं. सुमारे चार दशकं भांडवलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या देशांना व नेतृत्व करणाऱ्या साम्राज्यवादी अमेरिकेच्या महासत्तेला अनेक स्वर टक्कर देऊ शकणारी महाशक्ती म्हणून सोव्हिएत युनियन नवारूपास आलेली होती. केवळ राजकारणाच्याच नाही, तर विज्ञान, अंतरीक्ष-अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, प्रगत संरक्षणसामग्रीची निर्मिती ते कला अशा अनेक क्षेत्रात तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून अमेरिकी महासत्तेसमोर उभ्या ठाकलेल्या या ‘पर्यायी महासत्तेचं पतन झाल्यामुळे जागतिक पटलावरील शीतयुद्ध संपुष्टात येऊन, एकंदरीत राजकीय समीकरणंच बदलली आणि जगातील सत्ता-संतुलनही ढळलं.
Informative session about the important personality. Chintamani Tryambak Khanolkar was a Marathi writer from Maharashtra, India. He wrote poetry under the name "Arati Prabhu" and prose under his own name. He received a Sangeet Natak Akademi Award in 1976 for his playwriting and a Sahitya Akademi Award in 1978 for his collection of poems Nakshatranche Dene. Jogva was his first published collection of poems, in 1959. After that, in 1962 he published Divelagan, another collection of poems. Both collections have a majority of poems which portray agitation and distress. Reminiscent agitation is the chief emotion in the initial collection of his poems. His poems do not feature romantic descriptions of a lover as do the poems of his contemporaries. His poems might begin with a description of the lover, but the intensity of hurt hits him with such force that the poem turns into an ode to the suffering.
Hari Narayan Apte was a Marathi writer from Maharashtra, India. Through his writings, he provided an eminent example to future Marathi fiction writers in respect of writing effective novels and short stories which faithfully reflect different aspects of contemporary society. Before him, novelists wrote novels like Gulabakawali (गुलबकावली) with fantastic themes unrelated to realistic social situations. Apte presided over Marathi Sahitya Sammelan in Akola in 1912.
List of important events from history on 8th March. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
विसाव्या शतकातील हे शेवटचं दशक स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक आव्हानात्मक दशक ठरलं. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवरून निर्माण झालेला गदारोळ, रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद, पंजाबचा प्रश्न, एलटीटीईने केलेली राजीव गांधींची हत्या, काश्मीरप्रश्नाने धारण केलेलं उग्र रूप, अशा अनेक घटनांनी देशात अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच परकीय चलनसाठा जवळपास संपुष्टात येण्याइतकी बिकट आर्थिक परिस्थिती देशात निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी रुपयाचं अवमूल्यन करणं व सोनं गहाण टाकणं असे टोकाचे उपाय सरकारला योजावे लागले. देशाची अर्थव्यवस्था पुनःश्च रूळांवर आणण्यासाठी नरसिंहराव-मनमोहन सिंग जोडीला आर्थिक सुधारणांची कास धरावी लागली. त्यासाठी डब्ल्यूटीओचं सदस्यत्व स्वीकारणं, त्यांच्या जाचक अटी मान्य करणं, परकीय गुंतवणुकीस मुभा देणं, विमाक्षेत्र-विमानवाहतूक आदि महत्त्वाची क्षेत्रं खुली करणं, स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करणं.
Informative session about the important personality. Dadoji Kondadeo (also spelled as Dadoji Konddev) was an administrator of the Pune jagir and the nearby Kondana fort. He was appointed by Shahaji, a noble and general of the Adilshahi sultanate of Bijapur.
List of important events from history on 7th March. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
साहित्य अकादमी पुरस्कार:
१९८१- लक्ष्मन माने- उपरा, १९८२- प्रभाकर पाध्ये- सौंदर्यानुभव, १९८३- व्यंकटेश माडगुळकर- सत्तांतर, १९८४- इंदिरा संत- गर्भरेशमी, १९८५- विश्राम बेडेकर- एक झाड आणि दोन पक्षी, १९८६- ना. घ. देशपांडे- खूणगाठी, १९८७- रा. ची. ढेरे- श्री विठ्ठल: एक महासमन्वय, १९८८-लक्ष्मन गायकवाड-उचल्या, १९८९- प्रभाकर ऊर्ध्वरेषे- हरवलेले दिवस, १९९०-आनंद यादव- झोंबी.
Informative session about the important personality.Ranjit Desai (8 April 1928 – 6 March 1992) was a popular Marathi writer from Maharashtra, India. He is best known for his historical novels Swami and Shriman Yogi. He was awarded the Sahitya Akademi Award in 1964 and the Padma Shri in 1973.
List of important events from history on 6th March. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
From the publisher's feed

10 Listeners