
Sign up to save your podcasts
Or


१९९१ च्या मार्च महिन्यात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावणार 'हवाला रॅकेट' उघडकीस आलं आणि आरोप सिद्ध करण्यास पुरावे अपुरे पडले तरी, देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. विविध पक्षांच्या नेत्यांना नैतिक आधारावर त्यांची किंमत मोजावी लागली. भारतभरातील पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते कोणत्या ना कोणत्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये गुंतलेले आहेत, अशी भावना या प्रकरणामुळे जनतेमध्ये निर्माण झाली. या घोटाळ्यात देशातील अनेक उच्चपदस्थ, मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, खासदार आणि नोकरशहा यांचीही नावं उघड झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.
बड्या मंडळींना परदेशातून तब्बल ६५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे मिळाल्याचा आरोप या प्रकरणात होऊन एकाच वेळी ११५ बड्या नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाली. भारताच्या इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. मात्र तपासाअंती या प्रकरणात कुणीही दोषी ठरलं नाही व सर्वांची निर्दोष सुटका झाली. त्यामुळे हवाला घोटाळ्याचा तपास हा एक फार्सच होता, असं म्हटलं गेलं.
Informative session about the important personality. Waldemar Mordechai Wolff Haffkine CIE was a bacteriologist born in Odessa, Russian Empire who later became a French citizen. He emigrated to France and worked at the Pasteur Institute in Paris, where he developed a cholera vaccine that he tried out successfully in India. He is recognized as the first microbiologist who developed and used vaccines against cholera and bubonic plague. He tested the vaccines on himself. Lord Joseph Lister named him "a saviour of humanity". He was appointed Companion of the Order of the Indian Empire (CIE) in Queen Victoria's 1897 Diamond Jubilee Honours. The Jewish Chronicle of that time noted "a Ukraine Jew, trained in the schools of European science, saves the lives of Hindus and Mohammedans and is decorated by the descendant of William the Conqueror and Alfred the Great."
List of important events from history on 15th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
४ फेब्रुवारी, १९९० रोजी केरळमधील एर्नाकुलम हा पहिला १०० टक्के साक्षर जिल्हा ठरला आणि पुढील वर्षी म्हणजे १८ एप्रिल, १९९१ रोजी केरळ हे पूर्णत: साक्षर राज्य ठरलं.
केरळ हे राज्य सुरुवातीपासूनच साक्षरतेच्या बाबतीत आघाडीवर होतं. इतर राज्यांमध्ये ५०-६० टक्के साक्षरता असताना १९८१ मध्ये केरळमध्ये साक्षरतेचा दर ७० टक्के होता. जनगणनेनुसार १९८९-९१ या कालावधीत केरळ राज्याने प्रगती करून ९० टक्क्यांपर्यंत साक्षरतेचं प्रमाण वाढवलं. नंतर पूर्ण प्रयत्नांनिशी भारतातही कमाल करून दाखवणारं हे पहिलं राज्य ठरलं.
संपूर्ण साक्षरता अभियानाअंतर्गत १९८९ मध्ये एर्नाकुलम या जिल्ह्याची निवड झालेली होती. १९९० हे आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष म्हणून जाहीर झाल्याच्या निमित्ताने या वर्षात देशभरात एखादा जिल्हा तरी संपूर्ण साक्षर असावा, यासाठी हा निर्णय घेतला गेला. केरळमधील केरळ शास्त्र साहित्य परिषद आणि केरळ असोसिएशन ऑफ नॉन फॉर्मल एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट या दोन बिगरसरकारी संघटनांनी हे आव्हान स्वीकारलं. या दोन्ही संघटनांनी ठराविक काळात ठराविक भाग साक्षर बनवण्याचं धोरण स्वीकारलं आणि संपूर्ण प्रकल्पाची काटेकोर आखणी केली. सरकारी अधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी व स्थानिक पुढारी यांची एक समिती बनवण्यात आली आणि या समितीने संपूर्ण साक्षरतेचा हा प्रकल्प राबवला.
Informative session about the important personality. Albert Einstein was a German-born theoretical physicist, widely acknowledged to be one of the greatest physicists of all time. Einstein is best known for developing the theory of relativity, but he also made important contributions to the development of the theory of quantum mechanics. Relativity and quantum mechanics are together the two pillars of modern physics. His mass–energy equivalence formula E = mc2, which arises from relativity theory, has been dubbed "the world's most famous equation". His work is also known for its influence on the philosophy of science. He received the 1921 Nobel Prize in Physics "for his services to theoretical physics, and especially for his discovery of the law of the photoelectric effect", a pivotal step in the development of quantum theory. His intellectual achievements and originality resulted in "Einstein" becoming synonymous with "genius".
Karl Heinrich Marx FRSA was a German philosopher, critic of political economy, economist, historian, sociologist, political theorist, journalist and socialist revolutionary. His best-known titles are the 1848 pamphlet The Communist Manifesto and the three-volume Das Kapital. Marx's political and philosophical thought had enormous influence on subsequent intellectual, economic, and political history. His name has been used as an adjective, a noun, and a school of social theory.
Suresh Bhat was a noted Marathi poet from the state of Maharashtra, India. He was known as Ghazal Samrat for his exposition of the ghazal form of poetry and its adaptation to the Marathi language. Bhat published his first collection of poems, Roopgandha in 1961. In 1974, he published his second collection, Ranga maazhaa wegalaa and in 1983 he self-published a collection named Elgaar. Other collections of his poems include Zanjhaavaat and Saptaranga Roopgandha and Ranga maazhaa wegalaa were the recipients of the state literary awards sponsored by the Government of Maharashtra in their respective years of publication. Ranga maazhaa wegalaa was later taught in three universities in Maharashtra for the MA course in Marathi. Poet Ilahi Jamadar was his student in Pune.
List of important events from history on 14th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
छत्तीसगढमधील खाणकामगारांची सशक्त संघटना उभी करणारे पगारनेते शंकर गुहा नियोगी यांची २८ सप्टेंबर, १९९१ रोजी मालकवर्गाच्या भाडोत्री गुंडांकरवी हत्या करण्यात आली. खाण कमगारांप्रमाणेच औद्योगिक कामगार व शेतकरी-शेतमजूर यांचीही संघटना उभारणारे नियोगी सुमारे दहा लाख श्रमिकांचे नेते बनले होते व त्यामुळे हल्लीसगढ भागातील धनाढ्यांचे हितसंबंध दुखावले जात होते. त्यातूनच नियोगोंची हत्या केली गेल्याचं उघड झालं. त्यांच्या हत्येमागे त्या भागातील खाणमालकांचा हात असल्याचंही सिद्ध झालं. गोरगरीब, कष्टकरी खाणकामगारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी लढणाऱ्या कामगारनेत्याचा असा हिंसक अंत झाल्यामुळे देशात सर्वत्र त्याचे पडसाद उमटले.
Informative session about the important personality. Nana Phadnavis, born Balaji Janardan Bhanu, was an influential minister and statesman of the Maratha Empire during the Peshwa administration in Pune, India. James Grant Duff states that he was called "the Maratha Machiavelli" by the Europeans. After Nana Phadnavis died in 1800, the Peshwa Bajirao-II confiscated the wada. The British General Wellesley (brother of Lord Wellesley), Duke of Wellington, returned the property to Nana's wife Jeeubai on 25 March 1804. After her death, Sir Bartle Frere (governor of Bombay) handed over the property to Nana's descendants. The Nana Phadnavis wada today remains with his descendants. Having split the major part of his properties between themselves, the wada is still owned jointly by them all.
Joseph Priestley FRS was an English chemist, natural philosopher, separatist theologian, grammarian, multi-subject educator, and liberal political theorist who published over 150 works. He has historically been credited with the independent discovery of oxygen in 1774 by the thermal decomposition of mercuric oxide, having isolated it. Although Swedish chemist Carl Wilhelm Scheele also has strong claims to the discovery, Priestley published his findings first. Scheele discovered it by heating potassium nitrate, mercuric oxide, and many other substances in about 1772. During his lifetime, Priestley's considerable scientific reputation rested on his invention of carbonated water, his writings on electricity, and his discovery of several "airs" (gases), the most famous being what Priestley dubbed "dephlogisticated air" (oxygen). Priestley's determination to defend phlogiston theory and to reject what would become the chemical revolution eventually left him isolated within the scientific community.
List of important events from history on 13th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
आर्थिक क्षेत्रात नरसिंहराव यांच्या कारकीर्दीत उदारीकरणासाठी असं सकारात्मक वातावरण तयार झालं, तरी रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात मात्र नरसिंहराव सरकारची भूमिका वादग्रस्त ठरली. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच बाबरी मशिदीच्या जागेवर राममंदिर उभारण्याची विश्व हिंदू परिषद, रा.स्व.संघ व भाजप यांची मागणी देशभर तीव्र होत होती आणि व्यापक पातळीवर तिला पाठिंबाही मिळत होता. ६ डिसेंबर, १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त भूमीपाशी रामजन्मभूमी मंदिराची उभारणी करण्यासाठी कारसेवा सुरू करण्याचा कार्यक्रम या मंडळींनी जाहीर केला, तेव्हा या घडामोडींकडे नरसिंहराव व एकूणच केंद्र सरकारने गंभीरपणे पाहिलं नाही, असा त्यांच्यावर आरोप झाला. वादग्रस्त भूमीवरील बाबरी मशिदीच्या वास्तूला धक्का न लावता कारसेवा केली जाईल, असं अभिवचन देणारं प्रतिज्ञापत्र आंदोलकांतर्फे सर्वोच्च न्यायालयात दिल्यानंतर कारसेवेला केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र प्रत्यक्षात कारसेवकांनी ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडली तेव्हा सरकार असहायपणे पाहत राहिलं. ही मशीद पाडण्याचा कट रचला जात आहे, त्यासंबंधीची तयारी केली जात आहे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे, यासंबंधी जाहीर चर्चा होऊनही सरकार कठोरपणे वागलं नाही, असं तेव्हा म्हटलं गेलं.
From the publisher's feed

10 Listeners