
Sign up to save your podcasts
Or


१९६३च्या लेफ्टनंट कर्नल रैना यांच्या अहवालाने 'कुटुंबनियोजन' कार्यक्रमाला नवी दिशा मिळाली. लोकांना लहान कुटुंबांचं महत्त्व पटवून दिल्याशिवाय व कुटुंबनियोजनाच्या पद्धतीबद्दल माहिती दिल्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणार नाही, ही गोष्ट तेव्हा स्वीकारली गेली. त्या काळात या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी लोकशिक्षणासाठी स्वयंसेवक तयार केले गेले व त्यांच्याद्वारे जाणीव जागृतीचं काम केलं गेलं. 'हम दो हमारे दो', 'छोटे कुटुंब सुखी कुटुंब' यांसारख्या घोषणा या काळात लोकप्रिय ठरल्या. 'लाल त्रिकोण' हे या कार्यक्रमाचं सूचक चिन्ह देशभरात सर्वाच्या परिचयाचं झालं
Informative session about the important personality. Sister Nivedita was an Irish teacher, author, social activist, school founder and disciple of Swami Vivekananda. She spent her childhood and early youth in Ireland. She was engaged to marry a Welsh youth, but he died soon after their engagement
Bhulabhai Desai was an Indian independence activist and acclaimed lawyer. He is well-remembered for his defence of the three Indian National Army soldiers accused of treason during World War II, and for attempting to negotiate a secret power-sharing agreement with Liaquat Ali Khan of the Muslim League.
List of important events from history on 13th October. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
१९५५-५६मध्ये भारतापासून विभक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्यासाठी उठाव करणाऱ्या 'नागा नॅशनल कौन्सिल'शी ('एनएनसी'शी) पुढे तडजोडीच्या बोलणीच्या अनेक फेऱ्या होऊन १९६० मध्ये यावर तोडगा काढण्यात आला व त्यानुसार १ डिसेंबर, १९६३ रोजी ‘नागालँड’ हे राज्य अस्तित्वात आलं. आसाममधील नागाबहुल प्रदेश, नागा हिल्स, नेफा विभागातील नागाबहुल भाग आणि त्सुएन साँगचा भाग, या सर्व प्रदेशाचा समावेश करून 'नागालँड राज्य अधिनियम, ९६२' हा कायदा संमत करून या नागव्याप्त प्रदेशाला नागालँड याघटकराज्याचा दर्जा प्रदान केला गेला. कोहिमा नगराला त्याच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला.
Informative session about the important personality. Shanta Janardan Shelke was a Marathi poet and writer in the Marathi language. She was also a noted journalist, and academic. Her work included song compositions, stories, translations, and children's literature. She presided over many literary gatherings.
Ram Manohar Lohia, was an activist in the Indian independence movement and a socialist political leader. During the last phase of British rule in India, he worked with the Congress Radio which was broadcast secretly from various places in Bombay until 1942.
List of important events from history on 12th October. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
भारत सोवियत रशिया शशास्र विषयक करार १९६३
आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर महत्त्वाचा ठरलेला भारत- सोव्हिएत रशिया शस्त्रास्त्रविषयक करार १९६३ साली झाला. त्यानंतर १९६४ ६५ दरम्यान या कराराला पूरक असे तीन करार झाले. या कराराद्वारे त्या काळात भारताला सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने आपली संरक्षणसिद्धता वाढवणं शक्य झालं.
Informative session about the important personality. Manikdev Banduji Ingale was a spiritual saint from Maharashtra, India. He was born in 1909 in a poor family in the village of Yavali in Amravati District of Maharashtra. He was a disciple of Aadkoji Maharaj.
Amitabh Bachchan is an Indian actor, film producer, television host, occasional playback singer and former politician known for his work in Hindi cinema. He is regarded as one of the most influential actors in the history of Indian cinema
List of important events from history on 11th October. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
बिमल मित्र यांच्या कादंबरीवर आधारित 'साहिब, बीवी और गुलाम' हा गुरुदत्त यांनी निर्मिलेला आणि भारतीय चित्रपट-इतिहासातील मैलाचा दगड मानला गेलेला कलात्मक हिंदी चित्रपट १९६२ साली प्रदर्शित झाला.
From the publisher's feed

10 Listeners