Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

By RadioMpscGuruEducation
Download on the App Store

Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio. episodes

  • असा घडला भारत भाग ३७.

    नॅशनल कॉन्फरन्सचे पुरोगामी नेते म्हणून पंतप्रधान नेहरू यांनी काश्मीरच्या सामिलीकरणानंतर ज्यांच्यावर पूर्ण विश्वास दर्शवला होता व या राज्याच्या सत्तेची सूत्रं सोपवली होती, त्या शेख अब्दुल्लांनी १० जुलै, १९५३ रोजी प्रथमच विभक्त काश्मीरच्या मागणीला अनुकूल असं जाहीर विधान केलं. त्यानंतर केंद्र सरकारने त्वरित पावलं उचलून शेख अब्दुल्ला यांना अटक करून जेरबंद केलं आणि काश्मीरमधील राजकारणाला वेगळं वळण लाभलं. काश्मीरच्या सामिलीकरणानंतर धर्मनिरपेक्षता व समाजवादी विचारांनी प्रभावित असलेल्या शेख अब्दुल्ला यांनी सातत्याने भारताला अनुकूल अशी भूमिका स्वीकारली होती. काश्मीरमधील काही घटक पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेत होते वा स्वतंत्र काश्मीर राज्याची मागणी करत होते. त्यामुळे काश्मीरमध्ये अस्थैर्य असलं तरी नॅशनल कॉन्फरन्सचा प्रभाव वरचढ ठरत होता.

    21 min
  • Vyakti Vishesh : Today's Personality Shahid Shivaram Rajguru.

    Informative session about the important personality. Shivaram Hari Rajguru was an Indian revolutionary from Maharashtra, known mainly for his involvement in the assassination of a British Raj police officer named Saunders. He was an active member of HSRA and on 23 March 1931 he was hanged by the British government along with his associates Bhagat Singh and Sukhdev Thapar. He was a member of the Hindustan Socialist Republican Association, who wanted India to be free from British rule by any means necessary. Rajguru became a colleague of Bhagat Singh and Sukhdev, and took part in the assassination of a British police officer, John Saunders, at Lahore on 17 December 1928. Their actions were to avenge the death of Lala Lajpat Rai who had died a fortnight after being hit by police while on a march protesting the Simon Commission. Rai's death resulted from the police action. The three men and 21 other co-conspirators were tried under the provisions of a regulation that was introduced in 1929 specifically for that purpose. All three were convicted of the charges.


    12 min
  • असा घडला भारत भाग ३६.

    अलिप्ततावादी धोरण परिणामकारक ठरून

    भारताची कोरियन युद्धात यशस्वी मध्यस्थी १९५० मध्ये कम्युनिस्ट गटातील उत्तर कोरिया आणि अमेरिका व पाश्चात्त्य गटांचं समर्थन लाभलेला दक्षिण कोरिया यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झालं. कोरियासोबतच अमेरिका व चीनच्या सेनादलाची मोठी हानी झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत भारताने आपल्या अलिप्ततावादी धोरणानुसार सुचवलेला मध्यस्थीचा तोडगा संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केला व भारतीय शांतिसेनेच्या देखरेखीखाली जून १९५३ मध्ये कोरियात शांतता प्रस्थापित झाली. या घटनेमुळे सर्वप्रथमच भारताच्या अलिप्ततावादी धोरणाला यश लाभलं व आंतरराष्ट्रीय स्तरावर या धोरणाचा लक्षणीय ठसा उमटून त्याला मान्यताही प्राप्त झाली.

    22 min
  • Vyakti Vishesh : Today's Personality Vinda Karandikar and Arati Saha.

    Informative session about the important personality. Govind Vinayak Karandikar, better known as Vindā, was an Indian poet, writer, literary critic, and translator in the Marathi-language.

    Arati Gupta was an Indian Bengali long-distance swimmer, best known for becoming the first Asian woman to swim across the English Channel on 29 September 1959. In 1960, she became the first Indian sportswoman to be awarded the Padma Shri, the fourth highest civilian honour in India.

    6 min
  • असा घडला भारत भाग ३५.

    पदार्पणापासून वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा पहिला कसोटी क्रिकेट विजय

    स्वातंत्र्योत्तर काळात १९५२ साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावरआला असताना भारताने ५ सामन्यांच्या क्रिकेट कसोटी मालिकेतीलचेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथील पाचवा सामना जिंकून इतिहास घडवला.१० फेब्रुवारी, १९५२ रोजी भारताने विजयावर शिक्कामोर्तब केलं

    10 min
  • Vyakti Vishesh : Today's Personality Warren Hastings

    Informative session about the important personality. Warren Hastings an English statesman, was the first Governor of the Presidency of Fort William (Bengal), the head of the Supreme Council of Bengal, and so the first de facto Governor-General of Bengal in 1772–1785. He and Robert Clive are credited with laying the foundation of the British Empire in India. He was an energetic organizer and reformer. In 1779–1784 he led forces of the East India Company against a coalition of native states and the French. Finally, the well-organized British side held its own, while France lost influence in India. In 1787, he was accused of corruption and impeached, but after a long trial acquitted in 1795. He was made a Privy Councillor in 1814.

    10 min
  • असा घडला भारत भाग ३४.

    नवा 'सिनेमॅटोग्राफ अॅक्ट' संमत करून चित्रपटांसाठी केंद्रीय सेन्सॉर बोर्डाची स्थापना :

    ब्रिटीश काळापासून लागू असलेला १९१८ चा 'सिनेमॅटोग्राफी अॅक्ट' बाद करून नवस्वतंत्र भारताच्या केंद्र सरकारने २१ मार्च, १९५२ रोजी नवा सिनेमॅटोग्राफ अॅक्ट, १९५२' हा चित्रपटांवर 'रास्त निबंध' घालणारा नवा कायदा संमत केला. पूर्वीची ब्रिटीशकालीन प्रादेशिक सेन्सॉर बोर्डस् विसर्जित करून नव्या कायद्यांतर्गत देशभरातील चित्रपटांसाठी एकमेव अशा केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्ड या वैधानिक मंडळाची स्थापना करण्यात आली. पुढे १९८२ मध्ये याच मंडळाचं केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड असे नामकरण करण्यात आलं. रास्त निर्बंध लागू करताना वापरलेल्या निकषांमध्ये सातत्याचा अभाव, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच आणि राजकीय चित्रपटांबाबत घेतलेले अतार्किक आक्षेप या मुद्द्यांसंदर्भात सेन्सॉर बोर्डाला स्थापनेपासूनच अनेक वेळा वादग्रस्ततेला सामोरं जावं लागलं.

    14 min

About Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

From the publisher's feed

Download from Play Store. Radio MPSC Guru is powered by Spectrum Academy. On this internet Radio you can listen to Educational informative content useful for the preparation of various Competitive…

More shows like Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

The Daily Brief by Zerodha

The Daily Brief

10 Listeners