Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
'Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा' या रवी आमले यांच्या पुस्तकाविषयी -ही आहे रॉची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर... more
FAQs about Raw- Indian Intelligence Agency:How many episodes does Raw- Indian Intelligence Agency have?The podcast currently has 8 episodes available.
April 04, 2020Chapter 23- Mission Nepalनेपाळमार्गे आयएसआय अनेक अतिरेकी भारतात पाठवत असते. नकली नोटा मोठ्या प्रमाणात भारतात पसरवण्याचे कारस्थान सुरू असते. रॉ आणि आयबी त्यावर तोडगा म्हणून नेपाळमधील अतिरेकी पकडण्याचा सपाटा सुरु करते.....more33minPlay
April 03, 2020Chapter 21- Lanka Kand 1श्रीलंका चीनला नौदल तळ आणि रेडिओ स्टेशन उभारण्यास मदत करत असते त्यामुळे भारताच्या सागरी भागात सुरक्षेचे प्रश्न उद्भवणार असतात. तसेच श्रीलंकेतील तामिळी विरुद्ध सिंहीली संघर्षात, तमिळी मोठ्या संख्येने भारतात परत येत असतात. हजारो तमिळी या हिंसाचाराच्या काळात मारले जातात. भारताला त्यामुळे श्रीलंकेतील राजकारणात हस्तक्षेप करणे भाग पडते....more35minPlay
April 02, 2020Chapter 20- Kashmir 2विमान अपहरण आणि पाकिस्तानच्या काश्मीरमधील कारवाया....more34minPlay
March 30, 2020Chapter 19- Kashmir 1ISI's role in fueling terrorism in Kashmir and how Pakistani politics revolves around Kashmir issue....more37minPlay
March 29, 2020प्रकरण १८- ऑपरेशन मेघदूतपाकिस्तानची भारताच्या सीमाभागात लुडबुड सुरू असते आणि सियाचिन वर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू असतो. भारताच त्याला प्रत्युत्तर असतं ऑपरेशन मेघदूत! यातच क्रूर जनरल झिया उल हक यांचा मृत्यू होतो. नेमके काय घडले ते जाणून घेण्यासाठी ऐका हे अभिवाचन....more47minPlay
March 29, 2020प्रकरण १७- जशास तसेभारतात पाकिस्तानप्रणित दहशतवाद आणि खलिस्तान मुळे अनागोंदी माजलेली असते. त्याला प्रत्युत्तर म्हणून रॉ देखील पाकिस्तानात दहशतवाद्यांना मदत पुरवते. एका वर्षात जगात झालेल्या ८०० दहशतवादी हल्ल्यापैकी ४०० एकट्या पाकिस्तानात होतात! पाकिस्तानला रॉ जशास तसे प्रत्युत्तर नेमके कसे देते...more32minPlay
March 27, 2020Chapter 16- Khalistanखलिस्तानी दहशतवाद्यांचा देशात धुमाकूळ सुरू असतो त्यातच काही अतिरेकी एअर इंडियाच्या विमानाच अपहरण करून ते पाकिस्तानला नेतात.. त्यातल्या प्रवाशांच काय होत? भारताच प्रत्युत्तर काय असतं?...more26minPlay
March 25, 2020Chapter 13- Well Kept Secret'Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा' या रवी आमले यांच्या पुस्तकाच्या या अभिवाचनात आपल्याला कळेल कि होमी भाभा यांचा मृत्यू खरंच विमान अपघातात झाला की तो कट होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या अणुबॉम्ब निर्मिती कार्यक्रमाचं काय झालं?...more22minPlay
FAQs about Raw- Indian Intelligence Agency:How many episodes does Raw- Indian Intelligence Agency have?The podcast currently has 8 episodes available.