घड्याळातील टिक टिक आपण सर्वांनी ऐकली आणि पाहिली आहे. आणि लक्षपूर्वक पाहिलं तर आपलं जीवन सुद्धा टिक टिक करत क्षण प्रती क्षण निसटत जात आहे, आपण मृत्युच्या जवळ ओढले जात आहोत. हि खरी वस्तुस्थिती असताना, जीवनात काय महत्वाचं आहे, आणि ते कसं हाताळावं सदगुरू याचं सुंदर वर्णन करत आहेत.
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices