
Sign up to save your podcasts
Or


या स्पॉट व्हिडिओमध्ये, सद्गुरू सांगतात की स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे. भौतिक गोष्टींमधून समाधान शोधण्यापासून ते अपराधीपणाच्या भावनेतून मुलांना वाढवणं यापर्यंत, ते सगळा गोंधळ दूर करून तुम्हाला सामर्थ्य, बदल आणि जीवनात खरं यश मिळवण्याचा मार्ग दाखवतात.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
आईच्या शेवटच्या क्षणांतील एक दुःखद पण प्रेमळ प्रसंग. हा व्हिडिओ सदगुरू एक्सक्लूझिव्हमधून घेतलाय - जो खऱ्या गूढ विद्येचा सगळ्यात मोठा व्हिडिओ संग्रह आहे. पूर्ण मालिका "द बिगिनिंग" सदगुरू एक्सक्लूझिव्हवर बघा.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#shoonya #Yoga #शिव#shiva #shoonya #शिव #शून्य
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
तुम्ही जे काही करता, त्यामध्ये प्रचंड प्रेम आणि उत्साह असेल, तर तुमच्या आत विरक्तीचं फुल फुलून येईल. तुम्ही बघाल.. कारण तुमच्या लक्षात येईल, विरक्ती हे सर्वात मौल्यवान फुल आहे.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#ShivaLivingDeath #SadhguruOnKarma
शिवा ने भैरवी यातनेची प्रक्रिया कशी स्थापित केली याचं सदगुरु वर्णन करतात, एक अशी प्रक्रिया जी काही क्षणांत अनेक आयुष्यांचं कर्म नष्ट करते.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कंगना रणौत सद्गुरूंना विचारते की शिव परग्रहवासी होते का? क्रिस्टोफर नोलन यांच्या इंटरस्टेलर चित्रपटाचा संदर्भ देत, कंगना जाणून घेऊ इच्छिते की मानवांना मार्गदर्शन करणारी काही परग्रहवासी बुद्धिमत्ता आहे का?
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
शिवाच्या अनेक नावांपैकी सोम, हे एक महत्वाचं नाव आहे. सोमचा शब्दशः अर्थ म्हणजे उन्माद. जर तुमच्यामध्ये काहीच उन्माद नसेल, तरतुमच्यातपुरेसंवेडनसेल उडी मारण्यासाठी, त्या असीम शुन्यतेमध्ये,जी खरी मुक्ती आहे. तर सोम किंवा सोमसुंदर – हे शिवाचं एक महत्वाचं नाव आहे. कायमच उन्मादाच्या स्थितीत असलेला. पण तरीही पूर्णपणे सतर्क. तर कथा अशी आहे, शिव बसला होता, कैलास पर्वताच्या जवळ, संपूर्ण उन्मादाच्या स्थितीत. बातमी भारतभर पसरली की तिथं एक माणूस बसून आहे, इतका भव्य दिव्य माणूस, की प्रत्येक वर्षी अधिकाधिक लोक यात्रा करून येऊ लागले. एक तरुणी होती, ती राजकुमारी होती, हिमालयाच्या एका राज्यात. तिचं नांव होतं पार्वती. आणि जेव्हा तिनंही बातमी ऐकली, तर ती म्हणाली की मला त्याला जाऊन बघायचंय. ज्याक्षणी तिची नजर त्याच्यावर पडली, ती इतकी भारावून गेली त्याच्यामुळे, ती म्हणाली, जर मी लग्न केलं तर मला ह्याच माणसाशी लग्न करायचं आहे. मग अजून काही लोकांनी कुठलासा कट केला आणि शिवानं ठरवलं की तो तिच्याशी लग्न करणार आहे.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#InnerEngineering #Stillness #Yoga#मार्गशीर्ष #Margashish #Balance#स्थिरता #संतुलन #Stillness #Marghazi #margali #planet #alignment #cosmos
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
From the publisher's feed