Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की... more
FAQs about Sadhguru Marathi:How many episodes does Sadhguru Marathi have?The podcast currently has 173 episodes available.
September 24, 2025#023 - लिंग भैरवी ४५०० वर्षांपर्यंत जीवंत राहील | अमेरिकेत लिंग भैरवी देवीचा जन्म | Linga Bhairavi Devi९ ते १३ मे दरम्यान, सद्गुरूंनी लिंग भैरवी - दैवी स्त्री तत्वाची परम अभिव्यक्ति - इशा इन्स्टिट्यूट ऑफ इनर-सायन्सेस, टेनेसी येथे प्राण प्रतिष्ठेच्या तीव्र प्रक्रियेतून प्रतिष्ठित केली - एक दुर्मिळ रहस्यमय प्रक्रिया जी जीवन उर्जेचा वापर करून केवळ दगडाचे देवतेत रूपांतर करते. ३६०० हून अधिक सहभागींना सद्गुरूंच्या उपस्थितीत या गहन घटनेत सहभागी होण्याचं दुर्मिळ सौभाग्य मिळालं. हे पश्चिम गोलार्धात पहिल्यांदाच या प्रकारची लिंग भैरवीच्या प्राणप्रतिष्ठेची एक झलक आहे. लिंग भैरवीचे निवासस्थान आता सर्वांसाठी खुले आहे.SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more15minPlay
September 22, 2025#022 - जेव्हा दिवस आणि रात्र समान काळासाठी असते, तेव्हा काय चमत्कार घडतो? | विषुवदिन 21 मार्च | Equinox Day#समतोल #equinox #विषुवदिन #transcendence #balance #nature #lifeSadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more6minPlay
September 21, 2025#021 - आजारमुक्त जीवनासाठी पोटाला थोडी विश्रांती द्या | 4 Tips On Fasting and Eating for Vibrant Healthउपवास का करावा आणि त्याचे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी काय फायदे आहेत हे सद्गुरू आपल्याला सांगतात. उपवास कसा करावा, दोन जेवणांमध्ये किती अंतर असलं पाहिजे, कडुलिंब आणिहळद यांचे सेवन करण्याचे फायदे आणि जेवताना जागरूकपणे अन्न खाल्याने काय फरक पडतो याबद्दलची सविस्तर माहिती सद्गुरू आपल्याला या व्हिडियो मध्ये देत आहेत. SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more12minPlay
September 20, 2025#020– मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? | What Happens to Disembodied Beings After Death? | Pitru Pakshaसद्गुरू मृत्यूनंतरच्या विधींचे महत्त्व आणि ते तुमच्या प्रियजनांना जीवनाच्या पुढच्या टप्प्यात सुंदरपणे संक्रमण करण्यासाठी कशी मदत करू शकतात याकडेपाहतात. कालभैरव शांती ही एक प्रक्रिया आहे जी महालय अमावस्येच्या शुभ रात्री लिंग भैरवी येथे मृत्यूनंतरच्या प्रवासाची काळजी घेण्यासाठी तयार केलीआहे. यावर्षी महालय अमावस्या २१ सप्टेंबर २०२५ ला आहे. महालय अमावस्येला होणाऱ्या कालभैरव शांती प्रक्रियेसाठी नोंदणी करा.SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more9minPlay
September 18, 2025#019 - शांत, निवांत झोपेसाठी सद्गुरूंच्या सोप्या टिप्स | 10 Tips to sleep wellशांत, निवांत झोपेच्या अभावी आज अनेक लोक त्रस्त आहेत. फक्त झोप लागण्यासाठी कितेकजण औषध, गोळ्यांवर अवलंबून आहेत. सदगुरू ह्या व्हिडीयोत उत्तमझोपेच्या काही व्यावहारिक उपाय सांगताहेतSadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more15minPlay
September 17, 2025#018 - ईशा क्रिया ध्यान - लघु परिचय (मराठी) - पार्ट १ - Isha Kriya Dhyanआध्यात्मिक्तेचा किमान एक तरी अनुभवातीत क्षण आपल्या प्रत्येकाला मिळावा अशी - एक जाणते योगी आणि दूरदर्शी - अशा सद्गुरुंची ईच्छा म्हणजे साक्षातकृपादृष्टी आहे. कधीकाळी केवळ योगी आणि महात्मे ह्यांनाच ज्ञात असणाऱ्या अध्यात्मिक क्रिया,आता ईशाक्रियाच्या माध्यमातून प्रत्येकास सोयीनुसार आपल्यास्वतःच्याच घरी करणे शक्य होत आहे. ईशाक्रिया हि एक विनामुल्य, साधी व करण्यास सहजसुलभ योगक्रिया आहे. एक नियंत्रित अंतर्मुख होण्याची पद्धत आवश्यक मार्गदर्शनासह मराठीतून उपलब्ध केलीजात आहे, आणि जे कोणी स्वेच्छेने, नियमितपणे दररोज थोडासा वेळ ह्यासाठी देईल त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलण्याची क्षमता या क्रियेत आहे.SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more11minPlay
September 16, 2025#017 – ही जाण आल्याशिवाय भविष्यात मानवी अस्तित्व टिकू शकणार नाही! | Our Environment is Our Life#worldozoneday #पर्यावरण #जागतिकपर्यावरणदिन #जीवन #पृथ्वीSadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more4minPlay
September 15, 2025#016 - पितृ पक्षात पितरांचे श्राद्ध का करतात ? । Pitru Paksha : How Rituals For the Dead Can Help You#पितृपक्ष #श्राद्ध #SadhguruSadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more14minPlay
September 13, 2025#015 - भिजवलेले शेंगदाणे आणि केळं -सोपा, शक्तिवर्धक, पौष्टिक आहार |An Easy Breakfast Recipe for High Energy#health #groundnut #nutrition #survival #diet #breakfastSadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more4minPlay
September 12, 2025#014 कॅन्सर सारख्या आजारांवर नियंत्रण । Cancer - Controlling the Internal Criminalsकॅन्सर नक्की काय आहे, आणि आपण तो कसा टाळू शकतो? सद्गुरु कॅन्सरच्या पेशींची तुलना गुन्हेगारांशी करतात - प्रत्येक समाजात थोडेतरी अस्तित्वातअसतातच, पण जेव्हा ते संघटित होतात, तेव्हा मोठी समस्या निर्माण होऊ शकते. उपाय? सद्गुरु म्हणतात, जिथे व्यवस्थेत सुव्यवस्था नसते तिथे गुन्हेगारी फोफावते. SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__appअधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MRमाती वाचवा मोहीम - https://savesoil.org Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...more5minPlay
FAQs about Sadhguru Marathi:How many episodes does Sadhguru Marathi have?The podcast currently has 173 episodes available.