Sadhguru Marathi
Download on the App Store

Sadhguru Marathi episodes

  • #088 - कामवासनेवर भगवान शंकराने मात केली - कशी? | How Shiva Overcame Lust ( Episode 1) - Sadhguru Marathi

    #ShivaLivingDeath #overcome #कामवासना#ShivaLivingDeath #overcome #lust #shiva #कामवासना #वासना ⁠

    SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    8 min
  • #087 - छत्रपती शिवाजी महाराजांना का म्हणतात जाणता राजा ? | Chhatrapati #ShivajiMaharaj

    #shivajimaharaj #छत्रपतीशिवाजीमहाराज #chaava #जाणताराजा #समर्थरामदास

    #shivrajya #शिवराज्य #छावा #jayanti
    छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील गुरू शिष्याचं नातं दर्शवणाऱ्या एका हृदयस्पर्शी प्रसंगाबद्दल सद्गुरू या व्हिडियो मध्ये आपल्याला सांगत आहेत.

    ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    9 min
  • #086 - सतत टेन्शन घेणाऱ्या लोकांनी हे नक्की पहा!

    ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    5 min
  • #085 - धर्माच्या नावाखाली लोकांचे धर्म-परिवर्तन - हे ठीक आहे का ?

    सद्गुरू सांगतात की कसे लोक त्यांच्या श्रद्धेवरून भांडतात आणि कशा प्रकारे ते इतरांवर ती लादण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे अनेक वाद होतात.

    धर्म म्हणजे आत वळण्याचा एक मार्ग आहे. खरा वाद चांगल्या आणि वाईटामध्ये नाही, खरा वाद तर एक व्यक्तीच्या विश्वासाविरुद्ध दुसऱ्या व्यक्तीच्या विश्वासाशी आहे.

    ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    9 min
  • #084 - पूर्वी घरे त्रिकोणाकृतीतच का बांधत असत? | Triangle

    ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    5 min
  • #083 - शिवाने मार्केंडेयासाठी काळ कसा थांबविला । शिव - एक जिवंत मृत्यू जगणारा How Shiva Stopped Time For...

    सद्गुरू जागरुकतेच्या अश्या एका आयमाविषयी बोलतात जो काळाच्या पलीकडे जाऊ शकतो आणि हे सांगतात की मार्कंडेयाने कसं त्या आयामाच्या संपर्कात येऊन काळावर प्रभूत्व मिळवलं
    ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    8 min
  • #082 - आयुष्यातली गुंतागुंत कशी कमी करावी | How To Simplify & Declutter Your Life

    जर आपल्याला या गुंतागुंतीच्या जगात साधे जीवन जगायचे असेल तर आपल्या भोवतालची व्यवस्था अगदी अशी असली पाहिजे जेथे आपण त्यांच्याबरोबर गुंतणार नाही.

    सध्याचे आपले जीवन हे अगदी उलट आहे. आपण जास्तीत जास्त गुंतत चाललो आहोत. अशी व्यवस्था बनवा जिथे आपला सर्वांगीण विकास होईल.

    ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    6 min
  • #081 - ध्येयांच्या पिंजऱ्यात अडकू नका! Your Goals Can Trap You - Sadhguru Marathi

    प्रश्न- सद्गुरू, हॉल मध्ये बसलेले आपण सर्व, आपल्या सगळ्यांचीच काहीतरी ध्येय आहेत. आणि आमच्यापैकी बहुतेक जण विद्यार्थी असल्यामुळे आमची ध्येय मोठी आहेत. आम्ही हे जाणण्यासाठी आतुर आहोत, कि जेव्हा तुम्ही आमच्या वयाचे होता, तेव्हा तुम्हला काय जीवनात काय व्हायचं होतं? तुमचं ध्येय काय होतं?

    सद्गुरू: पहा, आपण जेव्हा ध्येय म्हणतो, आपण हे समजून घ्यायला हवं, की तुम्ही आत्ता जिथं आहेत तिथून तुम्ही ध्येय निश्चित केलं, तुमच्या आयुष्यासाठी, तर तुम्ही तुमच्या सध्याच्या आकलन आणि समजूतीनुसारच ध्येय ठरवणार, नाही का?
    तुम्हाला वाटतं तुम्ही अश्या अवस्थेत पोचला आहेत कि विश्वातलं सर्वकाही तुम्ही जाणता?....................
    ......................तर तुम्हाला ट्रेन केलं गेलंय एखाद्या सर्कशीतल्या माकडाप्रमाणे. बरं
    का.. सर्कशीतली माकडं अशी असतात. तुम्हाला त्यांना काहीतरी करायला लावायचं असेल, तर तुम्हाला त्यांना खाऊ द्यावा लागतो. नाहीतर... मी नाही करणार. अजून एक खाऊ. असं सर्कशितलं माकड नका बनू. मला वाटलं खूप पूर्वीच आपली उत्क्रांती पुढे गेलीये. हॅलो? तर तुम्ही सतत, मला काय मिळेल? मला काय मिळेल? मला काय मिळेल काय मिळणारे तुम्हाला? तुम्ही मरणार आहात एक दिवशी. तुम्हाला वाटतं, तुम्हाला काहीतरी मिळणार आहे शेवटी? नाही,
    तुम्ही फक्त मरणार आहात. प्रश्न एवढाचे, की किती सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रखर आयुष्य तुम्ही जंगलात? एवढचे. शेवटी काय मिळणार तुम्हाला? ध्येय म्हणजे शेवट, नाही का? तुम्हाला काय वाटतं, आयुष्याचा शेवटी तुम्हाला काय मिळणार
    आहे? जरा वृद्धाश्रम, हॉस्पिटल, अशा ठिकाणी जाऊन बघा, जिथं लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटाजवळ पोचत असतात. जरा बघून सांगा, काय वाटतं तुम्हाला, काय मिळालंय त्यांना? काहीच नाही. एकतर ते एक अर्थपूर्ण आयुष्य जगले
    किंवा नाही जगले. एवढंचे.

    ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    12 min
  • #080 - विड्याच्या पानाचे अद्भुत फायदे! | Incredible Benefits of Betel Leaf & Nut

    #BetelLeaf #InnerEngineering #Yoga#BetelLeaf #Nut #tambul #सुपारी #विडा #तांबूल

    ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    16 min
  • #079 - अनिर्बंध शारीरिक संबंध ठेवल्यानं काय होतं? | (Anirbandh Sharirik Sambandh)

    प्रश्न: दुसरा एक विषय अतिशय संवेदनशील आहे पण, त्यावर फार काही बोलल जात नाही, तो आहे, कॅज्युअल रिलेशनशीप, जे या सुंदर वयात निर्माण होतात, ज्यात आम्ही आहोत, आज तरुण शारिरीक संबंध ठेवतात, पण या नात्यांमध्ये भावनांची कमतरता असते, आम्हाला या विषयावर तुमच मत …. मत जाणुन घ्यायचय. जर लोक आपल्या मर्जीने असे संबंध निर्माण करतात, तर काय हे योग्य आहे, किंवा याला काय समजायच?

    सदगुरू: तुमच्या शरीराला लाखॊं वर्षांपुर्वीच्या तुमच्या पुर्वजांच्या त्वचेचा रंग ही आठवतोय., त्याला अजुनही आठवतय, ते विसरलेल नाहीये. तर, ज्याला तुम्ही माझ शरीर म्हणताय, ते आठवणींचा खुप मोठा संग्रह आहे, हो ना? तुमच्या डोक्यात साठलेली स्मृती, त्यामानाने खुप कमी आहे, तुमच्या शरीरात असलेली स्मॄती, तिच्यात उत्क्रांती विकासाच्या स्मृती आहेत. अनुवांशिक स्मृती आहेत, कार्मिक स्मृती आहेत. व्यक्त आणी अव्यक्त स्तरावरील स्मृती आहेत. अशा पुष्कळ स्मुती आहेत. तुम्हाला वाटत की आता तुम्हाला चालायला येत, पण ते केवळ ह्यामुळे की, तुमच्या शरीराकडे त्या स्मृती आहेत, जर तुमच शरीर त्या विसरून गेल, तर तुम्ही चालू शकणार नाही. ......................
    ...............................तर, तुम्ही स्वत:ला काय बनवू इच्छिता? तुम्ही स्वत:ला एक सेक्शुअल सुपरनोव्हा बनवू इच्छिता का?…. कारण, मी म्हणतोय, काही लोकांचा असा विचार असू शकतो. ते त्यांच्यावर आहे. पण तुम्ही तुमच्या आयुष्याचं काय करू इच्छिता, हे तुम्हाला निश्चित कराव लागेल. जर तुम्ही हे निश्चित केल आहे, तर हे फार महत्वाच आहे की तुम्ही अजाणतेपणी मोठ्या प्रमाणात स्मृती गोळा करु नयेत. कारण असं केल्याने तुम्ही… नंतर तुम्ही पहाल की तुमच्यासाठी शांत असणं, आनंदी असणं खुप कठीण होऊन जाईल. भले छान छान गोष्टी घडत असतील, कारण शरीरात गोंधळलेल्या आठवणींचा साठा आहे. जेव्हा या समान दुसरं काही जर आलं, तर शरीरात गोंधळाची उलथापालथ होऊ लागते. कदाचित याचा प्रभाव तुमच्या मनावर होणार नाही, केवळ शारिरिकदृष्ट्या, हे होत राहिल, म्हणून ही निवड प्रत्येकानं करायची आहे. हा काही….नैतिकतेचा प्रश्न नाहिये, हा प्रश्न आहे, शहाणपणाने जगण्याचा.
    मराठी सुविचार

    ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

    अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

    इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

    माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

    Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    9 min

About Sadhguru Marathi

From the publisher's feed

सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात…