
Sign up to save your podcasts
Or


आध्यात्मिक्तेचा किमान एक तरी अनुभवातीत क्षण आपल्या प्रत्येकाला मिळावा अशी - एक जाणते योगी आणि दूरदर्शी - अशा सद्गुरुंची ईच्छा म्हणजे साक्षातकृपादृष्टी आहे. कधीकाळी केवळ योगी आणि महात्मे ह्यांनाच ज्ञात असणाऱ्या अध्यात्मिक क्रिया,आता ईशाक्रियाच्या माध्यमातून प्रत्येकास सोयीनुसार आपल्यास्वतःच्याच घरी करणे शक्य होत आहे.
ईशाक्रिया हि एक विनामुल्य, साधी व करण्यास सहजसुलभ योगक्रिया आहे. एक नियंत्रित अंतर्मुख होण्याची पद्धत आवश्यक मार्गदर्शनासह मराठीतून उपलब्ध केलीजात आहे, आणि जे कोणी स्वेच्छेने, नियमितपणे दररोज थोडासा वेळ ह्यासाठी देईल त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलण्याची क्षमता या क्रियेत आहे.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#worldozoneday #पर्यावरण #जागतिकपर्यावरणदिन #जीवन #पृथ्वी
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#पितृपक्ष #श्राद्ध #Sadhguru
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#health #groundnut #nutrition #survival #diet #breakfast
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कॅन्सर नक्की काय आहे, आणि आपण तो कसा टाळू शकतो? सद्गुरु कॅन्सरच्या पेशींची तुलना गुन्हेगारांशी करतात - प्रत्येक समाजात थोडेतरी अस्तित्वातअसतातच, पण जेव्हा ते संघटित होतात, तेव्हा मोठी समस्या निर्माण होऊ शकते. उपाय? सद्गुरु म्हणतात, जिथे व्यवस्थेत सुव्यवस्था नसते तिथे गुन्हेगारी फोफावते.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना, सद्गुरू आत्महत्येच्या विचारांचा आधार स्पष्ट करतात. सद्गुरू एखाद्या व्यक्तीने मानसिक गोंधळापासून पूर्णपणे मुक्तहोण्यासाठी स्वतःचे जीवन कसे स्थापित करावे याबद्दल देखील दृष्टिकोन देतात.
#suicide #life #आत्महत्या #जीवन
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये एक समान गोष्ट आढळते, की मानवी जीवन पुजनीय आहे. स्वत:चं जीवन संपवणं, किंवा दुसऱ्याचं आयुष्य संपवणं, ही चांगली गोष्टमानली जात नाही. पण जर, जर एखादा माणुस खुप काही सोसतोय, एखाद्याचं आयुष्यच खुप वाईट आहे, तर, तो नवीन खेळ का नाही सुरू करू शकत? हाचाललेला खेळ संपवून, एक नवा खेळ. ह्यात काही चुकीच आहे का?
सदगुरू :- जर मी तोट्याच्या सौद्यात असेल, तर मला हक्क नाहिये का, तो मोडण्याचा, आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याचा? जर तुमची नोकरी तोट्याचा सौदाअसेल, तर तुम्ही ती सोडू शकता. तुमच लग्न तोट्याचा सौदा असेल, तुम्ही घटस्फॊट घेऊ शकता. जर तुम्ही राहता तो समाज, तोट्याचा सौदा असेल तर तुम्ही , ईशायोगा सेन्टर मध्ये येऊ शकता. जर इशा योगा सेन्टर सुद्धा तोट्याचा सौदा ठरला, तर डोंगरात जाऊन राहू शकता. तर, ही काही पुरेशी कारणं नाहियेत, जीवनाची हीप्रक्रिया संपवण्यासाठी. एकतर हे तुम्ही निर्माण केलं नाहीये. म्हणून ते संपवण्याच्या गोष्टी करू नका.......
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#brain #power #yoga #yoganamaskar
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#सद्गुरू #Unwanted #SadhguruExclusive#Unwanted #thoughts #liberation #mind #chatter #mindtrash
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#सद्गुरू #energy #Yoga #FullMoon #पौर्णिमा #energy
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
From the publisher's feed