
Sign up to save your podcasts
Or


सद्गुरू मानवी संवेदना, मज्जासंस्थेसंबंधी आणि ऊर्जा प्रणालींचे स्वरूप पाहतात आणि आपण संवेदी प्रक्रियेचा वापर करून अप्लाय आत आनंदाची भावना सततकशी निर्माण करू शकतो हे स्पष्ट करतात.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
#ग्रहण#Eclipse #Lunar #Food #rudraksha #experiment
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
करण जोहरने घेतलेल्या "रॅपिड फायर" प्रश्नांना सद्गुरूंनी दिलेली उत्तरे त्यांची गूढ, कमी माहित असलेली बाजू दिसून येते. ४ जून २०१७ रोजी मुंबईत झालेल्या "In Conversation with the Mystic" कार्यक्रमातून.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
आपल्या मुलांनी आपलं ऐकाव असं प्रत्येक पालकाला वाटतं. प्रत्येकवेळी ते तसं घडतचं असं नाही. अशावेळी काय करावं? लहान मुलाचं जीवन हाताळताना आपणकाय काळजी घेतली पाहिजे? हे सद्गुरू या व्हिडीओमधून सांगत आहेत.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कालातीत अशी सद्गुरूंची ही सात सोप्पी योगिक सूत्रे तुम्हाला तुमचे वजन नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यात आणि उर्जावान, निरोगी व जागरूक जीवन जगण्यास मदत करू शकतात.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
सद्गुरू समजावतात की इच्छा हा दुःखाचा स्रोत नाही पण अपूर्ण इच्छा हाच दुःखाचा स्रोत आहे. जर कोणी त्यांच्या इच्छा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो तर त्यातून फक्त सर्व इच्छा नष्ट करण्याची एक मोठी इच्छा निर्माण होते जी व्यक्तीला कायमची अतृप्त ठेवते.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
सद्गुरू ओम मंत्राचा जप करण्यामागचे शास्त्र, ओम मंत्राचा योग्य जप कसा करायचा आणि त्यामुळे होणारे फायदे याबद्दल माहिती देतात.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
सद्गुरू हे स्पष्ट करतात की लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, गणेशाचे डोके हत्तीचे नव्हते, तर शिवाच्या परलोकीय साथीदारांचे होते, ज्यांना गण म्हणतात.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
From the publisher's feed