आध्यात्मिक्तेचा किमान एक तरी अनुभवातीत क्षण आपल्या प्रत्येकाला मिळावा अशी - एक जाणते योगी आणि दूरदर्शी - अशा सद्गुरुंची ईच्छा म्हणजे साक्षातकृपादृष्टी आहे. कधीकाळी केवळ योगी आणि महात्मे ह्यांनाच ज्ञात असणाऱ्या अध्यात्मिक क्रिया,आता ईशाक्रियाच्या माध्यमातून प्रत्येकास सोयीनुसार आपल्यास्वतःच्याच घरी करणे शक्य होत आहे.
ईशाक्रिया हि एक विनामुल्य, साधी व करण्यास सहजसुलभ योगक्रिया आहे. एक नियंत्रित अंतर्मुख होण्याची पद्धत आवश्यक मार्गदर्शनासह मराठीतून उपलब्ध केलीजात आहे, आणि जे कोणी स्वेच्छेने, नियमितपणे दररोज थोडासा वेळ ह्यासाठी देईल त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलण्याची क्षमता या क्रियेत आहे.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices