जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये एक समान गोष्ट आढळते, की मानवी जीवन पुजनीय आहे. स्वत:चं जीवन संपवणं, किंवा दुसऱ्याचं आयुष्य संपवणं, ही चांगली गोष्टमानली जात नाही. पण जर, जर एखादा माणुस खुप काही सोसतोय, एखाद्याचं आयुष्यच खुप वाईट आहे, तर, तो नवीन खेळ का नाही सुरू करू शकत? हाचाललेला खेळ संपवून, एक नवा खेळ. ह्यात काही चुकीच आहे का?
सदगुरू :- जर मी तोट्याच्या सौद्यात असेल, तर मला हक्क नाहिये का, तो मोडण्याचा, आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याचा? जर तुमची नोकरी तोट्याचा सौदाअसेल, तर तुम्ही ती सोडू शकता. तुमच लग्न तोट्याचा सौदा असेल, तुम्ही घटस्फॊट घेऊ शकता. जर तुम्ही राहता तो समाज, तोट्याचा सौदा असेल तर तुम्ही , ईशायोगा सेन्टर मध्ये येऊ शकता. जर इशा योगा सेन्टर सुद्धा तोट्याचा सौदा ठरला, तर डोंगरात जाऊन राहू शकता. तर, ही काही पुरेशी कारणं नाहियेत, जीवनाची हीप्रक्रिया संपवण्यासाठी. एकतर हे तुम्ही निर्माण केलं नाहीये. म्हणून ते संपवण्याच्या गोष्टी करू नका.......
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices