Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,970 episodes available.
July 07, 2022Vari Unplugged Episode 8 - पंढरीच्या वारीत हजारो मुस्लिम बांधव सामील होतात, पण यालाही आहे हजारो वर्षांची परंपरा...आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... ...more12minPlay
July 06, 2022राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कसोटीच्या टॉप 10 रॅंकिंगमधून विराट कोहली बाहेर1 येत्या ४ -५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहणार, हवामान विभाग 2 तीव्र विरोधानंतरही 'अग्निपथ' योजना सुसाट; IAF कडे तब्बल साडेसात लाख अर्ज3 जगातील सर्वांत उंचावर असलेल्या पोस्ट ऑफिसध्ये आहे एकच पोस्ट मास्टर4 लालू प्रसाद यांना त्यांना एअर अॅम्ब्यूलन्सने दिल्लीला नेलं जाणारं..5 भाजपा नेते देवेंद्र फडणवीस वेषांतर करुन एकनाथ शिंदेंना भेटायचे अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट 6 पोन्नीयन सेल्वन सिनेमातील ऐश्वर्याचा लूक समोर .....राणी नंदिनीवर खिळल्या नजरा...7 कसोटीच्या टॉप 10 रॅंकिंगमधून विराट कोहली बाहेर8 चर्चतील बातमी- मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर कधीही; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा...more10minPlay
July 06, 2022Vari Unplugged Episode 7 - तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी संप्रदायात स्थान नाही, असं काय आहे या तुळशीत?आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... ...more13minPlay
July 05, 2022दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग ते फडणवीसांनी घेतला मुख्यमंत्र्याचा माईक1 दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग2 नुपूर शर्मांना फटकारणाऱ्या SC बेंचवर 15 निवृत्त न्यायाधिशांचा आक्षेप3 मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी4 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंढरपूरच्या महापूजेसाठी आमंत्रण5‘कॅपस्टोन’ उपग्रहाने ओलांडली पृथ्वीची कक्षा6 'असे तयार होतात चविष्ट संजय राऊत', किरण मानेंची फेसबूक पोस्ट चर्चेत7 इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी समान्यात भारताचा पराभव झाला..8 चर्चेतील बातमी- उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्याचा माईक घेत दिलं पत्रकारांना उत्तर...more10minPlay
July 04, 2022एकनाथ शिंदे - फडणवीस सरकारनं बहुमत केलं सिद्ध ते होय, महाराष्ट्रात 'ED' सरकारचं; फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं1 एकनाथ शिंदे - फडणवीस सरकारनं बहुमत केलं सिद्ध2 कर्नाटकची 21 वर्षीय सिनी शेट्टी बनली 'मिस इंडिया 2022'3 एलियन्सने फुग्यांमध्ये भरून कोरोना व्हायरस पृथ्वीवर फेकला; किम जोंग यांचा दावा4 भारतात गेल्या 24 तासांत 16,135 नवीन कोरोना रुग्ण, 24 जणांचा मृत्यू5 पुण्यात आठवडाभर दिवसाआड पाणीपुरवठा6 टाईमपास ३ च्या गाण्यानं उडवलाय धुरळा..7 इंग्लंडविरुद्द होणाऱ्या टि -२० मालिकेचा लक्ष्मण असणार मुख्य प्रशिक्षक8 चर्चेतील बातमी- होय, महाराष्ट्रात 'ED' सरकारचं; फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं...more11minPlay
July 03, 2022राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड ते संजय पांडे यांना ED चं समन्स१) CM एकनाथ शिंदेंसाठी बहुमत चाचणी सोपी आहे का? पाहा आकडेवारी२) राज्यात दिवसभरात 2,962 नव्या कोरोना रुग्णांची नोंद३) मंदिराच्या जागेवर ताजमहल बांधलेला नाही; RTI मध्ये खुलासा४) राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड५) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ED चं समन्स६) अखेर समंथाच्या घटस्फोटाचं कारण समोर, ‘कॉफी विथ करण’मध्ये खुलासा७) बुमराहनं कर्णधार म्हणून एन्ट्री करताच मोडला ४६ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड८) हनुमान चालिसेच्या प्रभावामुळं ४० आमदार सोडून गेले - नवनीत राणास्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे...more12minPlay
July 02, 2022शिंदेंच्या पक्ष नेतेपदावरुन हाकालपट्टीला कोर्टात आव्हान देणार ते चर्चेची बातमी आज विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीसाठी शिवसेनेकडून आमदारांसाठी व्हीप जारी1 शिंदेंच्या पक्ष नेतेपदावरुन हाकालपट्टीला कोर्टात आव्हान देणार - केसरकर2 अल्ट न्यूजचा सहसंस्थापक जुबैरला न्यायालयीन कोठडी3 रिअल लाईफ 'चुचा'! स्वप्नात दिसला नंबर; लॉटरी खरेदी करून जिंकले दोन कोटी4 आज माऊलींच्या पालखीचा बरडला मुक्काम5 मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांना BMC चा दिलासा6 प्रियंका चोप्रा विकतेय कप बश्या, किंमत पाहून चाहते म्हणाले, आता दरोडाच..7 शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त8 चर्चेतील बातमी- आज विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : शिवसेनेकडून आमदारांसाठी व्हीप जारी...more10minPlay
July 02, 2022Vari Unplugged Episode 5 - जाती अंताची लढाई अजाची नाही, या संतांनी त्यावेळी दिला होता जात व्यवस्थेला धक्का...आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... ...more16minPlay
July 02, 2022Sakal Unplugged with Kartiki Gaikwad मोबाईलमधील विठ्ठलाच्या फोटोसोबत आहे खास कनेक्शनकार्तिकी गायकवाड हे नाव लिटील चॅम्प- सारेगमप च्या पहिल्या पर्वात घराघरात पोहोचलं. कार्तिकी त्या पर्वाची विजेती ठरली अन् मग पुढे तिचा यश्स्वी प्रवास गायन क्षेत्रातला सुरू झाला. वारकरी सांप्रदायाची परंपरा लाभलेल्या,आळंदीत जन्मायचं पुण्य लाभलेल्या अन् वारीशी जन्मापासून कनेक्शन असलेल्या कार्तिकी गायकवाडनं आषाढी एकादशी निमित्तानं सकाळ Unplugged कार्यक्रमात भरभरुन आपले सुखानुभव शेअर केले आहेत....more17minPlay
July 01, 2022हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं ते चर्चेची बातमी फडणवीसांना राज ठाकरेंचे पत्र1 हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं2 उदयपूरच्या घटनेला सर्वस्वी नुपूर शर्मा जबाबदार; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!3 नाटोच्या भूमिकेवर रशिया, चीन नाराज4 वरंधा घाट वाहतुकीसाठी तीन महिने बद असणार 5 संत तुकोबांच्या पालखीत आज दुसरं गोल रिंगण पार पडणार6 क्लीनचिट दिल्यानंतर पुन्हा आर्यन खानची कोर्टात धाव7 जसप्रीत बुमराहची 'कॅप्टन्स इनिंग' सुरू8 चर्चेतील बातमी- देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद न देणं अनअपेक्षित राज ठाकरेंचं पत्र...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,970 episodes available.