Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,970 episodes available.
June 30, 2022राज्यात मान्सून सक्रिय मुंबईसह -कोकणात मुसळधार पावसाचा इशारा ते चर्चेतील बातमी- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हे शिवसेना संपवण्याचं षडयंत्र1 एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री2 राज्यात मान्सून सक्रिय मुंबईसह -कोकणात मुसळधार पावसाचा इशारा3 भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 13 जवानांचा मृत्यू4 संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरडगाव मुक्काम संपवून फलटणकडे निघाली...5 भारतीय वंशाच्या खासदार कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेतील इलिनॉय राज्यातून मिळविला मोठा विजय 6 'या' मालिकेतून उलगडणार संत कान्होपात्राचे चरित्र.. 7 भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूनं मलेशियन ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत दाखल8 चर्चेतील बातमी- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हे शिवसेना संपवण्याचं षडयंत्र...more11minPlay
June 30, 2022Vari Unplugged Episode 4 - या कारणामुळे हजारो वर्षे उलटूनही वारकरी संप्रदायाला कुणी धक्का लावू शकलेलं नाही...आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... ...more14minPlay
June 29, 2022उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ६ ऑगस्टला ते आज महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार ....1 ‘पत्रकारांना ट्विट केले व आपले मत मांडले म्हणून तुरूंगात टाकता येणार नाही, संयुक्त राष्ट्र संघ2 उद्यपूर येथील कन्हैय्या लाल च्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे3 उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ६ ऑगस्टला4 राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, देशमुख यांची बहुमत चाचणीसाठी परवानगी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव5 कंपनीच्या एका चुकीने बनला करोडपती; 1.42 कोटी घेऊन ठोकली धूम6 ''बॉलीवूड काही ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांची किंवा सेवन करणाऱ्यांची इंडस्ट्री नाही7 मलेशियन ओपन स्पर्धेत पी व्ही सिंधून सामना जिंकला, तर सायना नेहवालचा पराभव8 चर्चेतील बातमी- आज महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार .......more10minPlay
June 28, 2022आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार ..ते चर्चेतील बातमी- संजय राउतांना इडीचा दुसरा समन्स ...महाविकास आघाडी सरकार धोक्यात1 भारतात पाकीस्तानी दुतावासासह ४ देशांच्या ट्विटर अकाउंटवर कारवाई2 आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार3 अजूनही वेळ गेली नाहीये; उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना शेवटचं भावनिक आवाहन4 माऊलींची पालखी लोणंद मुक्कामी तर तुकोबांच्या पालखीचं सणसरला आज मुक्काम5 G-7 परिषदेत भारताची रशिया -युक्रेन युद्धस्थिती बरोबरच हवामानावर चर्चा6 आलीयाच्या प्रेग्नंसीच्या बातमीनंतर, आलीया रणबीरचा प्रपोज फोटो होतोय व्हायरल..7 ऋषभ पंतच्या कर्णधारपदाला पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटुचा विरोध8 चर्चेतील बातमी- संजय राउतांना इडीचा दुसरा समन्स ...महाविकास आघाडी सरकार धोक्यात...more10minPlay
June 27, 2022गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच शाररिक संबंध ठेवणार ते शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो'1.महिला म्हणताहेत, गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच संबंध ठेवणार2. Mukesh Ambani : अंबानींच्या सुरक्षेबाबत केंद्र पोहोचलं सर्वोच्च न्यायालयात3. मुलांमध्ये कोविडचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो ! कारण...4. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या गावात वीजच नाही; चिदंबरम यांचा केंद्रावर निशाणा5. शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो'6. केतकीला अंतरिम दिलासा; कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश7. महिला रिकर्व्ह संघाचे रुपेरी यश8. चर्चेतील बातमी - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीची नोटीस...* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे...more13minPlay
June 26, 2022सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ते बाळासाहेब ठाकरेंचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, राऊतांचा टोला1. शिवसेना फोडलेल्या भुजबळांचा जीव वाचला तो फक्त पद्मसिंह पाटलांमुळे: Shivsena Rebel2. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! खात्यात जमा होणार एवढी रक्कम3. What's appने तुमच्या खात्यावर निर्बंध लादले असतील तर काय कराल ?4. आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती5. Airforce Agniveer : हवाई दलात 'अग्निवीर' होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा6. 'सोयीनं कसं जातीवर घेता तुम्ही?' किरण माने संतापले..7. Ranji Trophy Final : मध्य प्रदेशने मुंबईला हरवून रचला इतिहास8. चर्चेतील बातमी- बाळासाहेब ठाकरेंचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, राऊतांचा टोला *स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे........more14minPlay
June 26, 2022Vari Unplugged Episode 3 - वारी ही धार्मिक नाही तर सामाजिक ऐक्याचं प्रतीक आणि वारीची शिस्त जणू लष्करच..आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... ...more15minPlay
June 26, 2022Sakal Unplugged with Aroh Welankar - "शिवसेनेने एकनाथ शिंदेंना मोठं केलं, पण शिंदेंनीही सेना मोठी केली .."'लाडाची मी लेक गं ', 'बिग बॉस' यांसारख्या दर्जेदार मालिकांमधून घराघरात पोहोचलेला आणि 'रेगे', 'फनरल' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा अभिनेता आरोह वेलणकर सध्या भलताच चर्चेत आहे. आरोह सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. त्याच्या राजकीय भूमिका या अत्यंत सडेतोड असतात, बऱ्याचदा त्यावरून ट्रोलिंगचाही सामना त्याला करावा लागला आहे. सध्या राजकीय गदारोळातही आरोह आले विचार निर्भीडपणे मांडतो आहे. नुकतीच त्याने महाविकास आघाडीची वेळ संपत आली आहे असे भाष्य केले होते. त्या निमित्ताने आरोह वेलणकरशी sakal unplugged मध्ये संवाद साधण्यात आला. यावेळी त्याने कलाविश्वासोबत आपल्या राजकीय भूमिकांवरही प्रकाश टाकला भाष्य केले....more31minPlay
June 25, 2022पुरुषांसाठीही आता गर्भनिरोधक गोळ्या! ते सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला...1. पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या! टाळेल जोडीदाराची गर्भधारणा2. एकनाथ शिंदे शरद पवारांच्या वाटेवर जात आहेत का?3. परदेशी खरेदीदार वळले भारतातील चहाच्या बाजाराकडे; ‘त्या’ देशाचाही समावेश4. RBI नं 'या' सरकारी बँकेला ठोठावला 57 लाखांचा दंड; आता ठेवींचं काय होणार?5. भारत मलेरियामुक्तीच्या वाटेवर; मृत्यू ७९ टक्क्यांनी घटले6. रश्मिकाची निर्मात्याकडे अजब मागणी; म्हणाली होती,'माझ्या कुत्र्याला...'7. मांजरेकरांनी जडेजाला पुन्हा डिवचले; म्हणे टी 20 वर्ल्ड कप संघात बसतच नाही!8. चर्चेतील बातमी - तुमच्या बापाच्या नावानं निवडणूक लढा... संजय राऊत...more15minPlay
June 25, 2022या घटनेनंतर सुरू झाली "पालखी" परंपरा आणि "ग्यानबा तुकाराम" नामाचा गजर...आषाढाची चाहूल लागली की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.. पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हजारो वर्षांची पंढरीची वारी आजवर आपण पाहत आलोय. पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. म्हणूनच वारी unplugged हे सकाळ ऑनलाईनची ही विशेष मालिका. या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे... ...more15minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,970 episodes available.