Screen Time With Mukta

Screen Time With Mukta

By Mukta ChaitanyaEducationSelf-Improvement
Download on the App Store

Screen Time With Mukta episodes

  • अभ्यास नको, युट्यूब आवडतं.. | Abhyas Nako, YouTube avadata..

    सतत-सतत युट्युब बघून अभ्यास नको असं टीनएजर मुलामुलींना वाटू लागलाय का?
    या टीनएजर पिढीला युट्युबमधून अभ्यास शिकवासा का वाटतो ?
    पुस्तकं वाचली तरच ज्ञान प्राप्ती होते ही संकल्पना
    डिजिटलायझेशननंतर झपाट्याने बदलली आहे.
    म्हणूनच आता तरी आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धती,
    मुलांच्या जगाकडे बघण्याची नजर बदलणार आहोत का? 
    नेमकं काय घडतंय मुलांच्या जगात?

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा:

    सायबर मैत्र 9307474960 

    10 min
  • सोशल मीडिया चॅलेंजचा विळखा | Social Media Challenges cha Vilakha

    सोशल मीडिया चॅलेंजमध्ये भाग घेणं धोकादायक असू शकतं?

    तुम्ही जे फोटो शेअर करता त्यांचा दुरुपयोग होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का?

    सोशल मीडिया ट्रेंड आपला वैयक्तिक डेटा गोळा करण्यासाठी अनेकदा वापरले जातात हे तुम्हाला माहितेय? मग या मोहापासून लांब राहायचं कसं? ट्रेंडमध्ये भाग घेतला नाही तर नक्की आपलं काय बिघडतं? या प्रश्नांची नेमकी उत्तरं शोधूया जरा..

    ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता 
    powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
    A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation. 

    सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
    [email protected]

    मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी: www.marathipodcasters.com या साइटला भेट द्या.

    16 min
  • तुम्ही आहात OTT ADDICT? | TUMHI AHAT OTT ADDICT?

    OTT व्यसन म्हणजे काय?
    आपण सतत एका पाठोपाठ एक वेब सीरिअल्सचे सीझन्स संपवतो 
    म्हणजे नक्की काय करत असतो?
    वेब सीरिअल्स बघण्याच्या व्यसनाची लक्षणं काय?
    ती तुमच्यात आहेत का हे कसं ओळखाल?
    जाणून घ्या, स्क्रीन टाइम विथ मुक्ता च्या या भागात!

    ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता 
    powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
    A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation. 

    सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
    [email protected]

    मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी: www.marathipodcasters.com या साइटला भेट द्या. 

    16 min
  • माणसांचे खरंच रोबो होतील का? | MANASANCHE KHARACH ROBO HOTIL KA?

    २०३० पर्यंत स्मार्टफोन वापरणे बंद होणार आहे का?
    आपण खरंच वेअरेबल आणि इम्प्लांट टेक्नॉलॉजी वापरायला लागू?
    उद्या आपल्या मेमरीज हॅक झाल्या तर?
    आपला मेंदू दुसऱ्याच्या ताब्यात गेला तर?
    काय आहे स्मार्टफोनचं भविष्य?
    स्मार्टफोन ऐवजी आपण नक्की काय वापरू?
    समजून घेण्यासाठी स्क्रीन टाइम विथ मुक्ताचा हा भाग नक्की ऐका!

    पॉडकास्ट शेअर करा. सबस्क्राईब करा. 

    ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता 
    powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
    A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation. 

    सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
    [email protected]

    मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी: www.marathipodcasters.com या साइटला भेट द्या. 

    13 min
  • मुलांना फोन देताना करा काही नियम! | MULANA PHONE DETANA KARA KAHI NIYAM!

    तुमचं मूल मोबाईल कधी वापरायला लागलं?  
    मुलांना फोन देताना,
    त्यातल्या धोक्यांविषयी त्यांच्याशी बोलला होतात का?
    ते धोके तुम्हाला माहित आहेत का?
    मुलांच्या फोन वापराला काही नियम केले आहेत का?
    अवघड वाटतंय हे सगळं? 
    काळजी करू नका...
    या एपिसोडमध्ये मुलांशी या सगळ्याविषयी कसं
    बोलायचं याच्या भरपूर टिप्स आहेत. 
    पॉडकास्ट शेअर करा. सबस्क्राईब करा. 

    ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता 
    powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
    A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation. 

    सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
    [email protected]

    14 min
  • द परफेक्ट सेल्फी । The Perfect Selfie

    जगभरात रोज जवळपास २.३ बिलियन फोटो घेतले जातात. 
    त्यातले ४ टक्के म्हणजे ९२ मिलियन फक्त सेल्फीज असतात.
    काय आहे सेल्फी मागची मानसिकता? 
    सेल्फी काढण्याचं खरंच व्यसन लागू शकतं का? 
    स्वतःचे सतत फोटो काढणं हा कुठला आजार असू शकतो का?
    सतत सेल्फीचा मोह टाळायचा आहे?
    माहित करून घ्यायचं आहे? मग स्क्रीन टाइम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका.

    पॉडकास्ट शेअर करा. सबस्क्राईब करा. 

    ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता 
    powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
    A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation. 

    सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
    [email protected]

    13 min
  • Digital Well-Being म्हणजे काय? | Digital Well-Being mhanje kay?

    व्हॉट्सअप एकदा उघडलं की किती वेळ जातो लक्षातच येत नाहीये?
    गेमिंगची शेवटची पाच मिनिटं कधीच येत नाहीत?
    मुलांच्या हातातल्या मोबाईलचं करायचं काय समजत नाहीये?
    मोबाईलचं व्यसन लागू नये यासाठी नेमकं काय करायचं 
    हे समजून घ्यायचं असेल, काही सोप्या युक्त्या आणि टिप्स हव्या असतील 
    तर स्क्रीन टाइम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका.

    स्क्रीन टाइम विथ मुक्ता Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम.
    अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा [email protected]

    विविध मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी भेट द्या: https://marathipodcasters.com/

    12 min
  • सोशल मीडिया डिप्रेशन म्हणजे काय? | Social Media Depression mhanje kay?

    तुम्ही कधी 'फोमो'चा अनुभव घेतला आहे?
    कितीही लाईक्स मिळाले तरी मस्त वाटत नाही, असं कधी झालं आहे?
    सोशल मीडियावर होणाऱ्या वादावादीमुळे, ट्रोलिंगमुळे निराशा आली आहे?
    सोशल मीडिया डिप्रेशन म्हणजे काय? 
    त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात? 
    आणि त्यातून बाहेर पडायचं कसं? 
    हे समजून घेण्यासाठी ऐका स्क्रीन टाइम विथ मुक्ता. 
    विशेष संवाद कौन्सिलर गौरी जानवेकरबरोबर. 

    Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम.
    अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा [email protected]

    विविध मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी भेट द्या:  www.marathipodcasters.com

    17 min
  • No Screen Day चॅलेंज घेणार का?

    मी आणि माझ्या मुलीनं नो स्क्रीन डे केला. 
    म्हणजे नेमकं काय केलं?
    कसा होता आमचा अनुभव?
    नो स्क्रीन डे चॅलेंज घेणार असाल तर काय करा 
    आणि काय करू नका.. 
    हे जाणून घेण्यासाठी ऐका, स्क्रीन टाइम विथ मुक्ता 
    Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. 
    अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम. 

    अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा [email protected]

    14 min
  • AFAVA PASARATE KASHI | अफवा पसरते कशी?

    एखादा मेसेज आपल्याला मिळाल्यावर तो मेसेज खरा आहे की खोटा हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? एखादा अफवा पसरवणारा मेसेज आलाच तर नक्की करायचं काय? मेसेज फॉरवर्ड करताना कुठल्या पाच गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत? हे माहीत करुन घेण्यासाठी ऐका, स्क्रीन टाईम विथ मुक्ता Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम. 

    अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा [email protected]

    13 min

About Screen Time With Mukta

From the publisher's feed

नमस्कार, स्क्रीन टाइम विथ मुक्ता या माझ्या पॉड कास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या पॉडकास्टमध्ये आपण सायबर चॅट करणार आहोत. ऑनलाईन ट्रेंड्सपासून सायबर स्पेसचा आपल्यावर होणाऱ्या परिणामांपर्यंत…