Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Sociological Concepts (Meaning & Definition, Characteristics And Importance):How many episodes does Sociological Concepts (Meaning & Definition, Characteristics And Importance) have?The podcast currently has 27 episodes available.
January 19, 2023"Reading Motivational Thoughts for Students" Dr. Seema V. Shete.October 15 dr. On the occasion of APJ Abdul Kalam's birth anniversary, we celebrate Reading Inspiration Motivational Day. Dr. Seema Shete, Sociology, Yavatmal....more1h 11minPlay
August 03, 2021हर्बर्ट स्पेन्सर 1820-1903 समाजाचा सेंद्रिय सिद्धांतप्रस्तुत सिद्धांत हर्बर्ट स्पेन्सर यांनी मानवी शरीर (जीव) आणि समाज यांच्याशी साधर्म्य साधून विश्लेषित केला आहे....more17minPlay
July 27, 2021सामाजिक आंतरक्रिया - प्रक्रिया BSW-Iसामाजिक प्रक्रियेचे वर्गीकरण :-. संघटनात्मक/सहयोगात्मक प्रकार :- सहकार्य. प्रा. डॉ. सीमा शेटे...more11minPlay
July 26, 2021शेतकरी आत्महत्या एक सामाजिक समस्या : प्रा. सीमा शेटेशेतकरी आत्महत्या: अर्थ, व्याख्या, स्वरूप, कारणे- परिणाम व उपाय योजना....more20minPlay
July 26, 2021शेतकरी आत्महत्या : शेतकरी आत्महत्तेची करणे, स्वरूप, परिणाम, उपाययोजना. डॉ. सीमा शेटेशेतकरी आत्महत्तेची करणे, स्वरूप, परिणाम, उपाययोजना....more1minPlay
July 26, 2021ग्रामीण समुदायातील कृषी व्यवस्था BSW-2 . डॉ. सीमा शेटेभारतीय समुदायातील ग्रामीण समुदाय हा आकाराने मोठा असून त्याचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन हे कृषी व कृषिपूरक व्यवसाय हे आहेत. पूर्वी ग्रामीण भागात पारंपारिक शेती व्यवस्था याला अधिक अग्रक्रम दिल्या जात असे. त्यात अठरा अलुतेदार (नारू) आणि बारा बलुतेदार (कारू) यांच्या सहयोगाने शेती व ग्रामीण संस्कृती ही संरचित झालेली असून त्यानुसार कृषी जीवन व्यतीत केले जात होते. एकविसाव्या शतकात भारतीय कृषी व्यवस्थेची संरचना बदललेली असून त्यामध्ये मनुष्यबळ यापेक्षा यांत्रिकीकरण, आधुनिक शेती, चलनी शेती याकडे कल वाढलेला दिसून येतो....more30minPlay
July 26, 2021झोपडपट्टी वाढीची कारणेआज देशातच नाही तर संपूर्ण जगात वेगवेगळ्या कारणांनी झोपडपट्ट्या शहरी भागामध्ये स्थित झालेल्या आढळतात त्या कमी होण्याऐवजी किंवा निर्मूलन होण्याऐवजी यांच्यात सातत्याने भर पडत असल्याचे दिसून येते. आशिया खंडातील सर्वात जुनी झोपडपट्टी म्हणून धारावी झोपडपट्टी मुंबई शहरात असलेली आढळते. झोपडपट्टी वाढीस विविध कारणे कारणीभूत असल्याचा ऊहापोह प्रस्तुत एपिसोड मध्ये करण्यात आला आहे....more14minPlay
April 15, 2021झोपडपट्टी वाढीची कारणेआज देशातच नाही तर संपूर्ण जगात वेगवेगळ्या कारणांनी झोपडपट्ट्या शहरी भागामध्ये स्थित झालेल्या आढळतात त्या कमी होण्याऐवजी किंवा निर्मूलन होण्याऐवजी यांच्यात सातत्याने भर पडत असल्याचे दिसून येते. आशिया खंडातील सर्वात जुनी झोपडपट्टी म्हणून धारावी झोपडपट्टी मुंबई शहरात असलेली आढळते. झोपडपट्टी वाढीस विविध कारणे कारणीभूत असल्याचा ऊहापोह प्रस्तुत एपिसोड मध्ये करण्यात आला आहे....more14minPlay
FAQs about Sociological Concepts (Meaning & Definition, Characteristics And Importance):How many episodes does Sociological Concepts (Meaning & Definition, Characteristics And Importance) have?The podcast currently has 27 episodes available.