
Sign up to save your podcasts
Or


ह्या अध्यायात अर्जुन बोलत आहे.भगवान श्रीकृष्ण श्रोत्याच्या भूमिकेत आहेत..
ह्या अध्यायाचं शीर्षक अर्जुन विषाद-योग असं आहे. अर्जुनाच्या मनातील द्वंद्व, घालमेल ह्यामधे आपल्याला दिसते .प्रश्न विचारून तो ती व्यक्त करतो.
अर्जुन दोन्ही सैन्यांचे अवलोकन करू इच्छितो. त्यासाठी आपला रथ रणांगणाच्या मध्यभागी नेण्याची विनंती तो सारथी झालेल्या भगवान श्रीकृष्णाना करतो