Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
आपले यश आणि अपयश हे बऱ्याच अंशी आपल्या संवादावर अवलंबून असते. नोकरीत यश मिळवण्यासाठी मुलाखतीत चांगला संवाद साधावा लागतो. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनेक सादरीकरण किंवा ग्राहकांश... more
FAQs about Talks on Better Communication:How many episodes does Talks on Better Communication have?The podcast currently has 15 episodes available.
March 26, 2020EP #4 : The Power of Nonverbal CommunicationWe concentrate more on our words in our daily communication. But we need to understand the importance of nonverbal communication. This idea is introduced in this podcast....more7minPlay
March 26, 2020EP #3 : शब्दांचा वापर न करता झालेला संवाद अधिक ताकदीचा कसा असू शकतो?प्रत्येक संवादाची तयारी आपण फक्त शब्द वापरून करत असतो. मात्र संवाद म्हणजे फक्त शब्द नाहीत. देहबोली आणि आपला आवाज यांच्या माध्यमातून आपला जवळपास 66 टक्के अर्थ ऐकणाऱ्यापर्यंत जात असतो. त्यामुळे संवादाची तयारी करताना या तिन्ही माध्यमातून संवाद कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे....more9minPlay
March 19, 2020Episode #2 : परिणामकारक संवादाची पहिली आणि महत्वाची पायरी...परिणामकारक संवादाची पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजेच ऐकणे.. बोलण्याबरोबरच ऐकणेही अत्यंत महत्वाचे असते, मात्र ऐकण्याच्या कौशल्याकडे आपण हवे तसे लक्ष देत नाही. या पॉडकास्ट मध्ये ऐकण्याच्या अशा पाच पद्धती आणि नियम दिले आहेत ज्यामुळे हे कौशल्य आपण विकसित करू शकतो.. नक्की ऐका!...more13minPlay
March 17, 2020Episode #1 : Why Will You Fail to have Great Communication?Are you confident enough to face high stakes communication at any time? Not really. The fact is we ask for 'time' and in that time we prepare our words to speak. But what if I tell you that words you prepare constitute less than 50 percent importance in our communication? This is the secret. Listen to the podcast to know that secret......more20minPlay
FAQs about Talks on Better Communication:How many episodes does Talks on Better Communication have?The podcast currently has 15 episodes available.