एक होती आवडती
रणशिंग फुंकले जातात. नौबती गर्जू लागतात. युद्धाचे निखार स्फुंदू लागतात. राजा सत्यजित त्याचं सैन्य घेऊन उदक प्रांताच्या दिशेने कूच करतो. राजकुटुंबाला राजधानीत एकटे सोडून. दिवसांमागे दिवस जातात, पण सत्यजितच्या विजयाची किंवा पराभवाची बातमी राज्यापर्यंत पोहोचत नाही. संपूर्ण सैन्य आणि राजा अचानक नाहीसे झाल्यासारखे होते. युद्धग्रस्त तिलक साम्राज्य आणखीनच अनागोंदीत लोटले जाते.
ही श्राव्य मालिका महाराणी मनोरमा आणि एका अक्षम्य जगात सर्वकाही बांधू पाहण्याच्या तिच्या प्रयत्नांची शोकांतिका सांगते.
Winds are rising. Singing songs of blood, of sacrifice and of glory. Every sword in Jaigadh is breathing fire, warriors are longing to meet their gods and their fate.
In this episode, leaving his beloved family all alone in the capital, King Satyajit must march towards the mystical lands of Udak Pranta.
Writer: Parth Banpatte
Director: Parth Banpatte, Lucky Waghmare
Editor: Saurabh Mhaske, Raman Dalvi
Poster design: Sukanya Bansode, Mukul Pardhi
Intro music: Rohan Jogalekar