आपल्या कल्पनांना वास्तवात आणणारी एक मोठी शक्ती म्हणजे दृढनिश्चय. आणि आपल्या निश्चयाचे रूपांतर दृढनिश्चयात कसे करायचे ते जरूर ऐका आजच्या पॉडकास्टमध्ये……
एखादा नवीन संकल्प ज्या उत्साहात चालू होतो तो उत्साह तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवायचा असेल तर आजचा एपिसोड जरूर ऐका... आणि सांगितलेल्या कृती आठवणीने करा...
Ask for Help.... तुम्ही जर निःसंकोचपणे मदत किंवा सल्ला मागू शकत असाल तर ते तुम्ही धैर्यवान असल्याचं लक्षण आहे. ते कसं हे समजून घेण्यासाठी ऐकु या आजचा प्रेरणादायी एपिसोड...
Never give up म्हणजे कधीही हार मानू नका. ही वृत्ती आपल्यात कशी तयार करायची याचे मार्गदर्शन करणारा पॉडकास्ट... जिंकण्याची उमेद बाळगणाऱ्या तुमच्या सारख्या ध्येयवेड्यांसाठी एक विशेष एपिसोड. तुम्हीही ऐका आणि इतरांनाही पाठवा.
Transforming ourselves tooks lots of hard work. But when we adopt any thing passionately it became joyful journey. We need to nurture our habits for transforming ourselves.
ध्येय साध्य करण्यासाठी त्यातील संभाव्य अडथळे आणि त्यांचे उपाय माहिती असतील तर ध्येय साध्य होण्याची शक्यता वाढते. यावर आधारित हा पॉडकास्ट फक्त तुमच्यासाठी.
12 min
About Transform You
From the publisher's feed
Sudhir Fargade's Transform You Podcast to inspire, motivate and cultivate you to become successful in career, relationship and in life by Certified Career Counselor, Trainer, Life Coach and Motivational speaker Sudhir Fargade.
(सर्टीफाईड करियर कौन्सिलर व लाईफ कोच सुधीर फरगडे यांच्या Transform You या पॉडकास्ट सिरीजद्वारे विद्यार्थी, पालक, व्यावसायिक यांना करियर, व्यवसाय, नातेसंबंध, आरोग्य यामध्ये यशस्वी होण्यासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा देणारी मराठी भाषेतील संवाद मालिका.)