Transform You

Transform You

By Sudhir FargadeEducationSelf-Improvement
Download on the App Store

Transform You episodes

  • Transform You: Goal Setting
    एखाद्या माणसाच्या जीवनातील सर्वात करुण कहाणी म्हणजे त्याला काय हवं आहे हे माहिती नसणं. निश्चित ध्येय आणि स्वप्न नसलेला माणूस जगण्याचा अनुभव कधीच घेऊ शकत नाही. म्हणून आज बोलू या ध्येय ठरविण्याविषयी. #GoalSetting #Dream #Wishlist #Bucketlist
    20 min
  • Transform You: Excuse to Excellence
    Transform You चा हा एपिसोड आयुष्यातील सर्वच क्षेत्रात प्रगती करताना येणारा मुख्य अडथळा कोणता आहे? हे शोधून त्याची कारणे आणि उपाय सांगणारा आणि तुम्हाला यशस्वी बनण्यासाठी प्रेरित करणारा आहे. संपूर्ण एपिसोड पहा आणि तुमच्या सोशल मीडियावर अवश्य शेअर करा.
    13 min
  • Transform You: Taking 100% Responsibility
    आपल्या आयुष्याची 100% जबाबदारी घेणे हा यश प्राप्तीसाठी अत्यावश्यक घटक आहे ऐकू आणि जबाबदारी कशी घ्यायची याविषयी या एपिसोड मध्ये समजून घेऊ या.
    7 min
  • Transform You - Habit
    Transforming yourself tooks lots of efforts. But when we adopt anything passionately it became joyful journey. You need to nurture and grow positive habits to Transform Your Life...
    5 min

About Transform You

From the publisher's feed

Sudhir Fargade's Transform You Podcast to inspire, motivate and cultivate you to become successful in career, relationship and in life by Certified Career Counselor, Trainer, Life Coach and Motivational speaker Sudhir Fargade.