FAQs about ULTIMATE FOCUS STRATEGY.. By Swati Pashte:How many episodes does ULTIMATE FOCUS STRATEGY.. By Swati Pashte have?The podcast currently has 28 episodes available.
November 13, 2021स्वप्नातून सत्याकडे सिरीज - तुम्हाला जे हवं ते मिळवण्यासाठी तुमच्या मनाला ट्रेन कराआज खूप साऱ्या गोष्टी आपल्या मोबाईल मध्ये आहेत.जर तुम्हाला विचारलं की तुमच्या मोबाईल मधलं 8 नंबर ॲप्लिकेशन कोणत आहे? तर तुम्हाला ते आठवते का? नाही ना? का? कारण, आपले डोळे हे सर्वच गोष्टीत कॅप्चर करत नाही. Discover your inner power with train the Mind....more12minPlay
June 12, 2021निश्चित ध्येय कसं ठरवायचं? यासाठी अजूनही तुम्ही Confused आहात का? मग हा Podcast नक्की शेवटपर्यंत ऐकाआपल्याला आयुष्यात करायचं काय ? हे आपल्याला नक्की नसल्यामुळे आपण Confused होत राहतो, आणि त्यामुळे आपल्या Actoins सुद्धा त्या Confusion मधूनच येत असतात त्यामुळे निश्चित ध्येय कसं ठरवायचं यासाठी आपण हा Podcast नक्की ऐका....more9minPlay
June 11, 2021नवीन गोष्टी शिकताना तुम्हाला असं वाटतं का की ते मला जमणार नाही? मग हा Podcast शेवटपर्यंत नक्की ऐकाआयुष्यात बऱ्याच वेळा आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही म्हणून आपण थांबून राहिलेले असतो, पण ते थांबून न राहता आयुष्यात पुढे कसं जायचं यासाठी DTT हा एक फॉर्मूला तुम्हाला सांगितलेला आहे......more5minPlay
May 31, 2021मना जरा ऐक ना.... Train your MIND the way you want...तुम्हाला हव्या त्या सकारात्मक पद्धतीने तुमच्या मनाला Train करायला सुरुवात करा......more14minPlay
May 27, 2021तुम्ही आजची गोष्ट उद्यावर ढकलता का? हा चालढकलपणा (procrastination) कमी करण्यासाठी हा ऑडिओ शेवटपर्यंतआपण बऱ्याच वेळा गोष्टी ठरवतो पण जेव्हा करण्याची वेळ येते ना तेव्हा तो आपण पुढे ढकलत राहतो हा चालढकलपणा कमी करण्यासाठी हा ऑडिओ नक्की ऐका....more11minPlay
May 19, 2021यशाची 12 सूत्रेयशाची ही 12 सूत्रे रोज ऐकल्यानंतर आपण नक्की या सूत्रांमध्ये कुठे कमी पडत आहोत याची आपल्याला जाणीव होते, आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये नवीन सवयी लावून एक सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये आपण घडवू शकतो....more4minPlay
May 15, 2021तुम्हाला मिलेनियर MINDSET चा व्यक्ती बनायच आहे का?आपला पैसा हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी महत्त्वाचा आहे ते म्हणजे आपलं MINDSET. आपण कशा पद्धतीने आपला पैसा मॅनेज करू शकतो आणि आपलं एक नवीन रिलेशनशिप आपल्या पैशासोबत निर्माण करू शकतो यासाठी हा Podcast नक्की ऐका आणि मला नक्की प्रतिक्रिया द्या....more22minPlay
April 22, 2021पुस्तक वाचताना तुमचा FOCUS विचलित होतोय का?बऱ्याच वेळा आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो, पण आपल्याला कधीतरी वेळच नसतो वाचायला, कधीकधी ते पूर्ण पुस्तक आपलं वाचूनच होत नाही किंवा कधीकधी आपला त्या पुस्तकांमधला इंटरेस्ट निघून जातो. अशा वेळेस कोणतेही पुस्तक वाचायला घेताना कमी वेळामध्ये जास्त इफेक्टिवेली ते कसे वाचू शकतो याबद्दल हा PODCAST आहे....more12minPlay
December 17, 2020स्वतःला ओळखा....स्वतःला ओळखा आपला आनंद कशामध्ये लपलेला आहे आणि त्यानुसार आयुष्य जगायला सुरुवात करा......more11minPlay
December 15, 2020Ultimate Focus Strategy... आपली स्वप्न कसे सत्यात उतरवायची...Ultimate focus strategy book summary......more1h 17minPlay
FAQs about ULTIMATE FOCUS STRATEGY.. By Swati Pashte:How many episodes does ULTIMATE FOCUS STRATEGY.. By Swati Pashte have?The podcast currently has 28 episodes available.