Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about ULTIMATE FOCUS STRATEGY.. By Swati Pashte:How many episodes does ULTIMATE FOCUS STRATEGY.. By Swati Pashte have?The podcast currently has 28 episodes available.
October 15, 2020प्रत्येक गोष्टीला आपणच अर्थ देत असतो त्यानुसार आपला आयुष्य बनत जातंप्रत्येक गोष्टीला आपण जो अर्थ देतो त्यानुसार आपला आयुष्य बनत जात...more10minPlay
October 15, 2020तुम्ही खूप जास्त विचार करता का? मग हा podcast तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.तुम्ही खूप जास्त विचार करता का? निर्णय घेताना थांबता का? खूप जास्त विचार करून निराश होता का? मग हा podcast तुमच्यासाठीच आहे......more8minPlay
September 23, 2020जबाबदारी घ्यायची का? एका नव्या दृष्टिकोनातून...जबाबदारीचा एक नवा दृष्टीकोन समजून घेऊया.......more9minPlay
September 21, 2020खुश कसं राहायचं... करूया प्रयत्न,?आपल्या आयुष्यात आपण एखादी वस्तू, एखादं नातं हवं तसं नसेल, तर दुःखी होतो. पण आपण आपल्या आयुष्याचा खूश राहण्याचा क्रायटेरिया बदलला तर?...more11minPlay
September 12, 2020फुकट मिळालेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते....आपले शरीर, आपलं मन हे आपल्याला फुकट मिळालेले आहे . त्यामुळे आपण त्याची किंमत नाही करत आपल्याला त्याचं महत्त्व कमी असतं आणि क्षुल्लक विकत घेतलेल्या गोष्टींना आपण खूप जास्त महत्त्व द्यायला लागतो!...more7minPlay
September 12, 2020भीती! खरंच ती भीती खरी आहे का?भिती ही चिंता,काळजी यांना जन्म देत असते त्याच्यामुळे ती भीती ओळखण खूप महत्त्वाचं आहे ,ती ओळखा आणि खुश रहा!...more5minPlay
August 29, 2020मन हे माझ्यासाठी आहे, मी मनासाठी नाहीये...आपला हात म्हणजे आपण आहोत का? आपल्या पाय म्हणजे आपण आहोत का? आपलं फक्त डोकं म्हणजे आपण आहोत का? नाही ना ? त्याचप्रमाणे आपलं मन म्हणजे फक्त आपण नाहीत.....more7minPlay
August 25, 2020आपण आज जे काही आहोत ते मागच्या काही वर्षांचे परिणाम आहेतआपण तेच करत राहिलो जे आधी केलं होतं तर आपल्याला तेच रिझल्ट मिळतील जे आपल्याला आता मिळाले आहेत .आयुष्यात काही नवीन अचीव करायचं असेल तर नवीन ॲक्शन घेणे महत्त्वाचा आहे......more4minPlay
FAQs about ULTIMATE FOCUS STRATEGY.. By Swati Pashte:How many episodes does ULTIMATE FOCUS STRATEGY.. By Swati Pashte have?The podcast currently has 28 episodes available.