Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about विश्वसंवाद | Vishwasamwaad:How many episodes does विश्वसंवाद | Vishwasamwaad have?The podcast currently has 90 episodes available.
October 01, 2021विश्वसंवाद-५९: विश्वास गोडबोले-२ | Vishwasamwaad-59: Vishwas Godbole-2विश्वसंवाद-५९: विश्वास गोडबोले- भाग २ सिलिकॉन व्हॅलीमधले ज्येष्ठ उद्योजक विश्वास गोडबोले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग Vishwasamwaad-59: Vishwas Godbole- Part 2Interview of a senior Marathi entrepreneur in Silicon Valley Vishwas Godbole (Part 2) ...more56minPlay
August 31, 2021विश्वसंवाद-५८: विश्वास गोडबोले-१ | Vishwasamwaad-58: Vishwas Godbole-1विश्वसंवाद-५८: विश्वास गोडबोले-१ सिलिकॉन व्हॅलीमधले ज्येष्ठ उद्योजक विश्वास मुलाखतीचा पहिला भाग Vishwasamwaad-58: Vishwas Godbole-1Interview of a senior Marathi entrepreneur in Silicon Valley Vishwas Godbole (Part 1)...more41minPlay
July 31, 2021विश्वसंवाद-५७: प्रियदर्शन सहस्रबुद्धे | Vishwasamwaad-57: Priyadarshan Sahasrabuddheविश्वसंवाद-५७: प्रियदर्शन सहस्रबुद्धे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्माण करणाऱ्या निर्माते प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्याशी गप्पा Vishwasamwaad-57: PriyadarshanPriyadarshan is a young innovator and entrepreneur who has developed a bio-gas machine that uses food waste. ...more46minPlay
June 30, 2021विश्वसंवाद-५६: शैलेश खडतरे | Vishwasamwaad-56: Shailesh Khadtareविश्वसंवाद-५६: शैलेश खडतरे मराठी पुस्तक-प्रकाशनात eBooksचा नवीन प्रवाह सुरु करणाऱ्या प्रकाशकांपैकी एक प्रकाशक, Bronatoचे शैलेश खडतरे यांच्याशी गप्पाVishwasamwaad-56: Shailesh KhadtareAn interview with Shailesh Khadtare who is a Marathi Book Publisher who was one of the trendsetters in Marathi eBook Publishing. ...more43minPlay
June 01, 2021विश्वसंवाद-५५: चित्रा अभ्यंकर | Vishwasamwaad-55: Chitra Abhyankarहस्ताक्षर-विश्लेषण करून अपेक्षित असणारे वर्तन-बदल बदल घडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम करणाऱ्या चित्रा अभ्यंकर यांच्याशी गप्पाChitra Abhyankar is a graphologist and grapho-therapist. By analyzing the handwriting of a person, she can suggest changes in it, so that the person’s behavior can be changed for positive results. ...more48minPlay
April 30, 2021विश्वसंवाद-५४: आभा भागवतविश्वसंवाद-५४: आभा भागवत लहान मुलांच्या सहभागातून देशभरात ३५०पेक्षा जास्त भित्तिचित्रांच्या आणि street-art निर्मितीचा अनोखा उपक्रम राबविणाऱ्या आभा भागवत यांच्याशी गप्पा ...more53minPlay
March 27, 2021विश्वसंवाद-५३: डॉ अमोल खेडगीकरविश्वसंवाद-५३: डॉ अमोल खेडगीकर वन्य-जीव संरक्षण आणि संवर्धन या विषयात भारत, इंग्लंड, आणि अमेरिका अशा विविध ठिकाणी मोलाची कामगिरी करणारे वन्य-जीव पशु-वैद्य डॉ.अमोल खेडगीकर यांच्याशी गप्पा मुलाखतकार: मन्दार कुलकर्णी ...more53minPlay
February 26, 2021विश्वसंवाद-५२: बालाजी जाधवविश्वसंवाद-५२: बालाजी जाधव (Time: 44:33)अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण उपयोग करीत ग्रामीण महाराष्ट्रातल्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणारे पुरस्कार-प्राप्त शिक्षक बालाजी जाधव यांच्याशी गप्पा मुलाखतकार: मन्दार कुलकर्णी ...more45minPlay
January 26, 2021विश्वसंवाद-५१: नवी उमेदविश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्रातला हा पहिला एपिसोड, एपिसोड क्रमांक ५१. . महाराष्ट्रातल्या जिल्हा-तालुका-गाव पातळीवर होत असलेल्या सकारात्मक कामाला प्रसिद्धी देणाऱ्या ‘नवी उमेद’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांशी गप्पा.मुलाखतकार: मन्दार कुलकर्णी ...more44minPlay
July 30, 2020विश्वसंवाद-५०: काशीराज कोळी"घर तिथे वाचक" घडविण्याचा ध्यास घेऊन, बैलगाडीतून फिरतं ग्रंथालय चालविणारा युवक....more32minPlay
FAQs about विश्वसंवाद | Vishwasamwaad:How many episodes does विश्वसंवाद | Vishwasamwaad have?The podcast currently has 90 episodes available.