
Sign up to save your podcasts
Or


शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात करिअर करणारी सानिया किर्लोस्कर हिच्याशी गप्पा.
एंजल मेन्टॉरिंग नावाचं नवीनच क्षेत्र निर्माण करून त्यात स्वतःच्या कामाचा ठसा उमटविणारे अतुल आणि प्राजक्ता यांच्याशी गप्पा.
फॉरेन्सिक अकाउंटिंग या विषयातल्या तज्ज्ञ आणि सल्लागार अपूर्वा जोशी यांची मुलाखत
वयाच्या २२ वर्षात २२ देशांना भेट देण्याचा आगळा-वेगळा विक्रम करणारा देवांग अभ्यंकर याची मुलाखत
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मोटिव्हेशनल स्पीकर सचिन तायडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.
From the publisher's feed