Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवणारे, तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न सोडवणारे, एकमेकांच्या अनुभवातून चार गोष्टी शिकवणारे, थोडक्यात रोजच्या जगण्याला विवेकाची फोडणी देणारे विचार. अजूनही बरंच क... more
FAQs about Viveki Katta:How many episodes does Viveki Katta have?The podcast currently has 25 episodes available.
August 01, 2022मना तुझे मनोगत... अमित करकरे यांची मुलाखत - कॅलिडोस्कोप - विद्यावाणी रेडिओ'कॅलिडोस्कोप' - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यावाणी सामुदायिक रेडिओ साठी प्रसिध्द मुलाखतकार व निवेदक अपर्णा डोळे यांनी अमित करकरे यांची घेतलेली मुलाखत. प्रथम प्रसारण दिनांक १ अॉगस्ट २०२२सौजन्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यावाणी पुणे १०७.४...more36minPlay
July 31, 2022गरजवंतांचा 'सारथी' - रामचंद्र वाघमारेतंबाखू व्यसनमुक्ती व कौशल्य विकास यांसारख्या समाजपयोगी कामातून आपला ठसा उमटवणारे सोलापूरच्या रामचंद्र वाघमारे यांच्याशी मारलेल्या या गप्पा. अपयशाला संधी मानून वेळोवेळी स्वत:च्या खिशातून पैसे टाकून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही काम केलेले रामचंद्र. थोडा मोठा वाटेल एपिसोड पण शेवटपर्यंत ऐकलात तर नक्कीच एका छान व्यक्तीची ओळख झाल्याचे समाधान मिळेल हे नक्की.रामचंद्रचा संपर्क क्रमांक : +919096426241#vivekikatta #antarichadnyandiva #interview #saarathi #tobacco #deaddiction #solapur #ramchandra #socialwork...more25minPlay
July 24, 2022बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास असलेला मित्र अवधूत नांदूरकरकट्ट्यावरच्या 'अंतरीचा ज्ञानदिवा' या सदरात मी माझे मित्र, स्नेही व नातलगांशी गप्पा करीत त्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन व त्यातून मिळवलेल्या विवेकी विचारांबद्दल समजून घेतो. याच मालिकेत आजचे पाहुणे आहेत 'प्रॉफिशन्ट पब्लिशिंग हाऊस' चे अवधूत नांदुरकर. वडीलांकडून लाभलेला प्रकाशन व्यवसाय व त्याहूनही मोलाचा कर्म-विचार, एरवी अगदीच मितभाषी असलेल्या अवधूतकडून ऐकणे हा एक वेगळाच अनुभव होता....more21minPlay
July 22, 2022पालक म्हणून तुम्ही CCTV आहात की GPS ?तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलांसाठी GPS आहात की CCTV? महाराष्ट्र टाईम्स मधे २०१५ साली प्रसिध्द झालेला माझ्या लेखाचा हा सारांश. #rationalparenting #parenting #vivekikatta #rationalthinking #CCTV #GPS #demands #direction #comfort ...more5minPlay
June 30, 2022विवेकी कट्टा म्हणजे नक्की काय ?कट्ट्यावरच्या या पहिल्या एपिसोडमधे पॉडकास्ट म्हणजे नक्की काय?आणि विवेकी कट्टा या आपल्या पॉडकास्टवर नक्की काय ऐकायला मिळणार आहे ते जाणून घेऊ या....more7minPlay
FAQs about Viveki Katta:How many episodes does Viveki Katta have?The podcast currently has 25 episodes available.