गोष्ट दुनियेची

2022 मधल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचा धांडोळा घेणारा विशेष भाग BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट


Listen Later

2022 – या वर्षांत आपण कोव्हिडच्या आरोग्य संकटातून बाहेर पडलो, आणि हळूहळू पुन्हा जगात मिळूमिसळू लागलो. याच दरम्यान अनेक घडामोडींनी जगाचं आणि आपलंही लक्ष वेधलं - रशियाने युक्रेनवर हल्ला केला, आर्थिक विश्वातही डिजिटल क्रांती घडली आणि अंतराळात आपण आणखी दूरवर पोहोचू शकलो.

तर आजची गोष्ट दुनियेची खरोखरंच या दुनियेची गोष्ट असणार आहे, ज्यात आपण गेल्या वर्षभरात रमलोय. एकदा थोडक्यात सफर करू या त्या सर्व भागांची जे तुम्ही एन्जॉय केले असतील, आणि नाही तर नक्कीच नवीन वर्षात नक्कीच ते ऐकायला हवेत.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

गोष्ट दुनियेचीBy BBC Marathi Audio

  • 4.2
  • 4.2
  • 4.2
  • 4.2
  • 4.2

4.2

5 ratings


More shows like गोष्ट दुनियेची

View all
स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum by Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

9 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

11 Listeners