Share Sakalchya Batmya / Daily Sakal News
Share to email
Share to Facebook
Share to X
By Sakal Media News
5
11 ratings
The podcast currently has 1,615 episodes available.
१) देशात खळबळ! गौतम अदानींच्या विरोधात निघालं अटक वॉरंट
२) बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून; अंतिम वेळापत्रक जाहीर
३) प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना BMCचा दणका! मालमत्ता होणार जप्त
४) चीनमध्ये आता क्रिप्टो करन्सी कायदेशीर! शांघाय कोर्टाच्या न्यायाधिशांनी नेमकं काय म्हटंलंय?
५) दुबई अन् कतार, उर्दू देई रोजगार! शिरोळ तालुक्यात सर्वाधिक उर्दू भाषिक शाळा
६) मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिक पांड्यावर IPL 2025 चा पहिला सामना खेळण्यावर बंदी
७) पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच? जिनिलिया वाहिनीने दिलं थेट उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) महाराष्ट्रात मतदान संपलं! एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
२) अचानक सोनं झालं स्वस्त, पण लवकरच भाव 1 लाखांच्या पुढे जाणार
३) तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामास बंदी; ‘टीटीडी’ ट्रस्टच्या बैठकीत निर्णय
४) अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बंद करणार अमेरिकेचा शिक्षण विभाग
५) महाराष्ट्रातील बिटकॉईन प्रकरणी छत्तीसगडमध्ये ‘ईडी’चे छापे
६) केरळमध्ये दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी खेळणार; मैत्रिपूर्ण सामन्याचं आयोजन
७) कंगनानं केलं शाहरुखच्या लेकाचं भरभरून कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान
२) एलआयसीची वेबसाईटचं पूर्णतः हिंदीकरण; दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप
३) चीनसमेार आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचे संकट
४) ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन -९’ यानातून भारताच्या नव्या दूरसंचार उपग्रहाचं प्रक्षेपण
५) दिल्लीत मेट्रोमधून एकाच दिवशी 78.67 लाख लोकांचा प्रवास, नवा विक्रम
६) फेडररचं निवृत्त होणाऱ्या नदालला भावनिक पत्र
७) अर्जुन कपूरनं डिप्रेशनचा केलाय सामना; आता स्पष्टच बोलला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या राज्यात विधानसभेसाठी मतदान
२) दिल्लीचा श्वास कोंडला, वायू गुणवत्ता निर्देशांक पाचशेवर
३) युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी! रशियाचा संताप
४) कॅनडात स्थलांतरीतांसाठीचं धोरण चुकल्याची पंतप्रधान ट्रुडोंची कबुली
५) बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अटक
६) चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्येच होणार, माघार नाहीच; PCB प्रमुख ठाम (ऑडिओ)
७) श्रीदेवीसोबत माधुरीचं खरंच कट्टर वैर होतं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार, अर्थमंत्र्यांनी सांगितली मोठी गोष्ट
२) राज्यात जलजन्य आजारात वाढ
३) प्राप्तिकर रिटर्नबाबत माहिती नाही दिली तर आयकर 10 लाखांचा दंड आकारणार
४) पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार
५) एनर्जी ड्रिंक्सचे फॅड; आरोग्यावर होतोय विपरीत परिणाम
६) महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स करंडक मुंबईत रंगणार
७) नयनताराने धनुषला सुनावले खडे बोल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) भारत जीडीपी क्रमवारीत २०२५पर्यंत जपानच्या पुढे
२) पीएम आवास योजनेच्या घरांना अल्प प्रतिसाद
३) फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक
४) मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या
५) कॅनरा बँकेने अनिल अंबानींना दिला दणका
६) १९ वर्षांनतर रिंगमध्ये उतरलेल्या माईक टायसनचा पराभव
७) सिनेमांना करसवलत अन् कामगारांच्या हितांना प्राधान्य देण्याची चित्रपटसृष्टीतून मागणी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका
२) शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?
३) महिलांमध्येही ऑनलाइन गेमिंगची क्रेझ
४) भारतातील प्रत्येक दुसऱ्या मुलाला असू शकतो मायोपियाचा संसर्ग
५) शिर्डीच्या मंदिरात फुले नेण्याच्या ठरावाला खंडपीठात मंजुरी
६) आयपीएल लिलावासाठी २०४ जागा ५७४ खेळाडू
७) सिंघम अगेन फेम मराठी अभिनेत्रीने सांगितला दीपिकाबरोबर काम करण्याचा अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक
२) कोविड महामारी नंतर मुंबईकरांचे वजन वाढले, अभ्यासातून माहिती समोर
३) विम्याचे पैसे लाटण्यासाठी बनले अस्वल
४) ऑटोमोबाईल्स आणि ऍपल आयफोनची निर्यात वाढली
५) किरकोळ पाठोपाठ घाऊक महागाईत वाढ
६) स्नेहल, कश्यप यांचा रणजी क्रिकेट विक्रम
७) बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला आला वाईट अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ
२) ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे यांना यंदाचा मानाचा ‘बुकर’ पारितोषिक जाहीर
३) स्विगी’चे ५०० कर्मचारी बनले कोट्यधीश
४) भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी ट्रम्प मंत्रिमंडळाचा बनले भाग
५) सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेची आजपासून नांदी
६) पाकिस्तानी क्रिकेटपटू रशिद लतिफची भारतविरोधी भूमिका
७) विधानसभेच्या रणधुमाळीत मराठी कलाकारांना काही तासांसाठी लाखोंची सुपारी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
२) विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड प्रमाणेच मिळणार ‘अपार कार्ड’!
३) ट्रम्प सरकारमध्ये घराणेशाही
४) सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 लाख लोकांना मिळणार नोकऱ्या
५) परदेशातील डॉक्टर शिकणार मुंबईच्या डॉक्टरांकडून शस्त्रक्रियांच्या युक्त्या
६) सासरवाडीत वसीम अक्रमच्या खिशाला कात्री
७) सुनील बर्वे यांनी सांगितली सूर्याची पिल्ले नाटकाची एक आठवण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
The podcast currently has 1,615 episodes available.
15 Listeners
58 Listeners
1,065 Listeners
83 Listeners
3 Listeners
61 Listeners
0 Listeners
2 Listeners
2 Listeners
11 Listeners
15 Listeners
5 Listeners
0 Listeners
0 Listeners
2 Listeners
2 Listeners
0 Listeners
0 Listeners
2 Listeners
4 Listeners
0 Listeners
0 Listeners
6 Listeners
1 Listeners
0 Listeners
1 Listeners
3 Listeners
60 Listeners
0 Listeners
0 Listeners
0 Listeners
0 Listeners
0 Listeners
0 Listeners
0 Listeners