Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत... more
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.
September 19, 2024आज Special Podcast |आता Monkey Pox वर आली लस, मंकीपॉक्सवरील WHO ची मान्यताAaj Special SAAM-TV Podcastमंकीपॉक्सबद्दलची एक मोठी बातमी समोर आलीये. मंकीपॉक्सच्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे. मंकीपॉक्सवर आता लस आल्याने उपचार सोयीचा होणार आहे. कोरोनानंतर मंकीपॉक्सने जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे रुग्णांसाठी हि लस वरदान ठरणार आहे.मंकीपॉक्सवरची हि लस कोणती ते पाहुयात......more4minPlay
September 18, 2024आज Special Podcast |Marathi Language Is Compulsory : आता शाळांमध्ये मराठी भाषेचा विषय सक्तीचा Aaj Special SAAM-TV Podcastमराठी भाषेसाठी राज्यसरकारने आता एक मोठं पाऊल उचललं आहे. मराठी विषय खाजगीसह सरकारी शाळेत सक्तीचा करण्यात आला आहे. राज्य सरकारने या बाबतचे निर्देश जारी केले आहेत.पाहूयात......more4minPlay
September 17, 2024आज Special Podcast | Onion News : कांदा निर्यातबंदीवर अखेर सरकारची माघार |Aaj Special SAAM-TV Podcastलोकसभेला कांदानिर्यातबंदीचा महायुतीला फटका बसला.त्यामुळे विधानसभेपुर्वी कांद्यावरील निर्यातशुल्क हटवण्याचा निर्णय घेतला.आणि त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत....more5minPlay
September 16, 2024आज Special Podcast | Thane Anand Ashram: आनंद आश्रमात नोटा उधळणाऱ्यांवर कारवाई होणार? |Aaj Special SAAM-TV Podcastठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ समोर आला.व्हिडीओ केदार दिघेंनी ट्वीटही केला आहे. आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप केदार दिघेंनी केला आहे. या व्हिडीओत काही लोक ढोल वाजवताना दिसताय.तर काही जण नोटा उधळताय.या प्रकरणाच्या तिव्र राजकीय पडसाद देखील उमटले आहेत....more6minPlay
September 15, 2024आज Special Podcast |Weight Loss : वजन घटवणं पडलं महागात! थेट अंथरून गाठलं |Aaj Special SAAM-TV Podcastवाढणार वजन घटवण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करत असतात. मात्र कधी हे उपाय जीवावर बेतणारे सुद्धा ठरु शकतात.आणि सारं आयुष्यचं उद्ध्वस्त करतात.अशाचं प्रकारचा जीवघेणा प्रकार पुण्यातल्या इंजिनीयर असलेल्या एका महिसोबत घडलाय...more6minPlay
September 14, 2024आज Special Podcast | Shirdi Airport:शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस |Aaj Special SAAM-TV Podcastशिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल आठ कोटींची थकबाकी आहे अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुल होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत....more4minPlay
September 13, 2024आज Special Podcast |Raj Thackeray News: राज ठाकरेंच्या गाडीवर फेकल्या सुपाऱ्या |Aaj Special SAAM-TV Podcastराज ठाकरे विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागलेय आणि गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा आहे. पण राज ठाकरेंचा हा दौरा रणनिती ऐवजी विरोधानंच अधिक गाजलाय. आणि आता राज ठाकरेंना विरोध केलाय तोही उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तेही गाडीवर सुपारी फेकून, कुठे घडलाय हा हायव्होल्टेज ड्रामा पाहूयात...more5minPlay
September 12, 2024आज Special Podcast | MHADAचं घर कोटीच्या कोटी उड्डाण, म्हाडाचं घर सामान्यांना घरघर |Aaj Special SAAM-TV Podcastम्हाडाने घोषीत केलेल्या घरांची किंमत कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना पहायला मिळाली आहे. घरांच्या किंमती तीस लाखांपासून ते साडे सात कोटींपर्यंत पोहचल्या आहेत. म्हाडाने तब्बल 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे....more4minPlay
September 09, 2024आज Special Podcast | 5 पैकी 3 महिलांना IVFची गरज | Aaj Special SAAM-TV Podcastबातमी आहे देशात वाढत्या IVF प्रेगनन्सीसंदर्भातली... देशात गर्भधारणेसाठी दर पाचपैकी तीन महिलांना IVF उपचारांची गरज पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून.....more5minPlay
September 08, 2024आज Special Podcast | 10वी, 12वी परीक्षेचा पॅटर्न बदलणार? | Aaj Special SAAM-TV Podcastदहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील घोकंपट्टी थांबणार आहे. कारण 'एससीईआरटी'ने नवा आराखडा जाहीर केलाय. नव्या आराखड्यानुसार आता परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये आणि नैतिकतेवर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more3minPlay
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.